शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात मतांची टक्केवारी घटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 06:21 IST

आदिवासी गाव पाड्यातील रोजगारासाठी बरीच कुटुंबे बाहेर गावी गेल्याने तर शहरी-नीमशहरी भागातील चाकरमानी व परप्रांतीय उन्हाळ्याच्या सुटीसाठी बाहेरगावी गेल्याने ग्रामीण व आदिवासी भागात मतदानात घट होण्याची शक्यता असल्याने नेतेमंडळी चिंताग्रस्त झाली आहेत.

- शशीकांत ठाकूरकासा : आदिवासी गाव पाड्यातील रोजगारासाठी बरीच कुटुंबे बाहेर गावी गेल्याने तर शहरी-नीमशहरी भागातील चाकरमानी व परप्रांतीय उन्हाळ्याच्या सुटीसाठी बाहेरगावी गेल्याने ग्रामीण व आदिवासी भागात मतदानात घट होण्याची शक्यता असल्याने नेतेमंडळी चिंताग्रस्त झाली आहेत.जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी व कातकरी समाजातील कुटुंबे दरवर्षी पावसाळा संपल्यावर ठाणे, गुजरात, वसई, भिवंडी भागात वीटभट्टी, वाडीवर, ट्रकवर, इमारत बांधकाम आदी कामासाठी पाच ते सहा महिने बाहेर गावी जातात. ते साधारण जून महिन्याच्या सुरुवातीला पुन्हा गावाकडे येतात. यामुळे बाहेर गावी गेलेले मतदार मतदानासाठी येण्याची शक्यता कमी आहे. परप्रांतीय कामगार व स्थानिकही सहकुटुंब उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी गावाकडे जातात. ते जूनच्या पहिल्या आठवड्यात परत येतात. परिणामी त्याच फटका मतदानावर बसणार असून मतदानात त्यामुळे घट होणार आहे. त्यामुळे ही किती मंडळी मतदानासाठी येतील. त्यावर मतदानाची टक्केवारी ठरेल. त्याचप्रमाणे प्रचारासाठी कमी वेळ उमेदवाराना मिळाल्याने ग्रामीण व आदिवासी गाव पाड्यात उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी बऱ्याच ठिकाणी फिरकलेच नाही.

टॅग्स :ElectionनिवडणूकPalghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018