शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या प्रियकराचा केला पतीने हातोड्याने खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 23:41 IST

आपल्या घरात पत्नीसोबत तीचा प्रियकर विशाल विलास भोईर यास पाहिल्या नंतर राग अनावर झालेल्या तिच्या पतीने त्याच्या डोक्यात हातोड्याचे घाव घालून त्याची हत्या केली.

पालघर : आपल्या घरात पत्नीसोबत तीचा प्रियकर विशाल विलास भोईर यास पाहिल्या नंतर राग अनावर झालेल्या तिच्या पतीने त्याच्या डोक्यात हातोड्याचे घाव घालून त्याची हत्या केली. पळून गेलेल्या आरोपीस पालघर पोलिसांनी रेल्वे स्टेशनवर अटक केली. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्यास पोलीस कोठडी सुनावली आहे.पालघरच्या ढुंगी पाडा येथे आरोपी विजय विष्णू लाडे हा आपल्या पत्नी सोबत भाडयाच्या घरात राहत होता.गवंडी काम करणाº्या विजयला दोन मुले असून शेजारी राहणाऱ्या मृत विशाल भोईर सोबत त्याच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध होते. त्याच्या सोबत ती अनेक वेळा घर सोडून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र आपल्या मुलाच्या भविष्यासाठी तो आपल्या पत्नीची समजूत काढून तिला नांदवीत होता. मात्र ह्या प्रकारणावरु न नेहमीच वादावादी होत असल्याने आरोपी लाडे ने ढुंगीपाडा येथील खोली सोडून धनसार येथे एक खोली भाड्याने घेतली. रविवारी विष्णू लाडे कामावरून घरी आला असतांना आपल्या घरात पत्नी सोबत त्याने भोईर ह्यास पाहिले. आणि त्याचा राग अनावर झाला ह्यावेळी झालेल्या बाचाबाची नंतर संतप्त झालेल्या आरोपीने घरातील हाथोडीने त्याच्या डोक्यात जोरदार फटके मारून त्याचा खून केला. नंतर त्याने घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावून पलायन केले. जखमीला उपचारासाठी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे ह्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पालघर रेल्वे स्टेशन वर पळून जाण्याच्या बेतात असलेल्या आरोपीस अटक केली. त्याच्याविरोधात ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.