शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वाडा कोलमला जीआय नामांकन कधी मिळणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 06:02 IST

कोल्हापूर येथील प्रसिद्ध चपलांना नुकतेच जीआय मानांकन मिळाले मात्र गेली अनेक वर्षे संपूर्ण देशभरातच नव्हे तर परदेशातील मार्केटमध्ये नावारुपाला आलेल्या वाडा कोलम आजही जीआय मानांकनासाठी धडपतो आहे.

वाडा - कोल्हापूर येथील प्रसिद्ध चपलांना नुकतेच जीआय मानांकन मिळाले मात्र गेली अनेक वर्षे संपूर्ण देशभरातच नव्हे तर परदेशातील मार्केटमध्ये नावारुपाला आलेल्या वाडा कोलम  आजही जीआय मानांकनासाठी धडपतो आहे. या धडपडीला कधी यश येणार असा सवाल वाडा कोलम उत्पादक शेतकरी करीत आहेत.जंगलाची मिळालेली नैसर्गिक देणगी व सुपीक जमीनीत मोठ्या प्रमाणात एकेकाळी उत्पादन होत असलेल्या वाडा तालुक्यातील वाडा कोलम ने मुंबईतील तांदूळ मार्केटमध्ये वाड्याचे नाव नावारु पाला आणले होते. एक विशिष्ट सुगंध, चवदार, व अत्यंत लहान दाणा असलेल्या वाडा कोलमची वाढती मागणी पाहून काही व्यापाऱ्यांनी वाडा कोलमच्या नावाने बनावट कोलम बाजारात आणून तो वाडा कोलमच्या नावाने विकला. वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांना वाडा कोलमचे उत्पादन घेण्यासाठी प्रत्यक्ष ५ ते ६ हजार रुपये प्रती क्विंटलला खर्च येत असतांना याच किंवा याच्यापेक्षा कमी दराने बनावट वाडा कोलम विकला जातो आहे. त्यामुळे येथील शेतकºयांनी वाडा कोलम विक्रीस परवडत नसल्याने त्याचे उत्पादन कमी केले. वाडा कोलमला ते मिळावे यासाठी शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्नशील आहेत.जीआय मानांकन मिळाल्यास सध्या बनावट वाडा कोलमच्या नावाने होणारी फसवणूक थांबेल.- हरीभाऊ पाटील,वाडा कोलम उत्पादक शेतकरी

टॅग्स :Vasai Virarवसई विरारagricultureशेती