शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सूर्या जलसेतूची दुरु स्ती कधी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 23:52 IST

जलसंपदा विभागाकडे ग्रामस्थांचे निवेदन : ८ वर्षांनंतरही कालवा दुरूस्ती नाही

कासा : डहाणू तालुक्यातील भराड येथील सूर्या कालव्याच्या कोसळलेल्या जलसेतुची दुरूस्ती ८ वर्षांनंतरही करण्यात आलेली नाही. या बाबत जलसंपदा विभागाकडे येथील ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे.

तालुक्यातील भराड येथे ८ वर्षांपूर्वी सूर्या कालव्याचा जलसेतु उन्हाळ्यात ऐन हंगामात कोसळला होता. त्यामुळे भराड गावातील सुतारपाडा, नवापाडा, पारसपाडा, पाटीलपाडा, लोहारपाडा या पाच पाड्यातील शेतकऱ्यांच्या कालव्याच्या पाण्यावर लागवड केलेल्या भात शेतीचा पाणीपुरवठा बंद झाल्याने शेतकऱ्यांचे पीक वाया जाण्याचा भीतीने जलसंपदा विभागाने तत्काळ लोखंडी सळईचा आधार देऊन तात्पुरती पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा सुरू केला. मात्र जलसेतुची दुरूस्ती केली नाही. त्यामुळे दोन वर्षांनी जलसेतुचा तुटलेला भाग कोलमडून पडला आणि सर्व पाईपलाईन तुटून कोसळली. त्यामुळे येथील कालव्याचा पाणीपुरवठा बंद आहे. या जलसेतूच्या आधारासाठी दिलेले लोखंडी खांबही वाकून गेले आहेत. दरम्यान, ८ वर्षांनंतरही कोसळलेल्या कालव्याची दुरु स्तीच न केल्याने येथील शेतकºयांना पाणी पुरवठा होत नाही.जलसेतु नादुरूस्त आहे. त्यामुळे कालवा आहे पण पाणी नाही. आम्हाला उन्हाळ्यात शेती करता येत नाही त्यामुळे रोजगारासाठी बाहेर गावी जावे लागते.- सुदाम गोंड, शेतकरीजलसेतु दुरुस्ती बाबत ग्रामपंचायत ठराव व निवेदन जलसंपदा विभागाकडे दिले आहे. मात्र त्याची अद्याप दुरु स्ती करण्यात आली नाही. - सुहास पारध, ग्रामस्थ, भराड

टॅग्स :Vasai Virarवसई विरार