शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

शौचालय अनुदानातील गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण होणार तरी कधी? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 02:43 IST

या तालुक्यातील उटावली ग्रामपंचायत हद्दीत सन २०११ ते २०१६ या काळात झालेल्या शौचालय अनुदानातील गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण होणार तरी कधी असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. जि.प.ने २११ शौचालयांसाठी निधी मंजूर केला लाभार्थींनी बांधकाम सुरू केले. त्यांना अनुदान मिळायला हवे होते.

विक्रमगड : या तालुक्यातील उटावली ग्रामपंचायत हद्दीत सन २०११ ते २०१६ या काळात झालेल्या शौचालय अनुदानातील गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण होणार तरी कधी असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. जि.प.ने २११ शौचालयांसाठी निधी मंजूर केला लाभार्थींनी बांधकाम सुरू केले. त्यांना अनुदान मिळायला हवे होते. परंतु ते न मिळाल्याने काहींची शौचालये अर्धवट राहिली. त्यांनी अनुदानासाठी तगादा लावला. ते आलेच नाही असे उत्तर ग्रामपंचायतीकडून मिळत होते परंतु अनुदान आले असतांनाही त्याचे वाटप केले नाही व त्याचा अपहार झाला. हे लाभार्थी आजही अनुदानच्या प्रतिक्षेत आहेत. हा प्रकार उपसरपंच सुरेश पालवी यांनी उघड केला त्याच काळात मुंबई रोटरी क्लब ने ८० शौचालये बांधून दिली होती त्याचा खर्च रोटरीने केला होता मात्र तो ग्रा.पंने केल्याचे दाखवून ग्रामसेवकाने ग्रामपंचायतीतून पैसे काढले असा आरोप ग्रामस्थांनी गटविकास अधिकाºयाना दिलेल्या निवेदनात केला असून याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.दोषींवर कारवाई कधी?काही शौचालये रोजगार हमीतूनही बांधले आहेत त्यांच्याही अनुदानाची रक्कमही हडप करण्यात आली आहे या गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी ग्रामस्थांनी केली. परंतु अजून ती सुरूच आहे. ती कधी संपणार व दोषींवर कधी कारवाई होणार हा सवाल आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार