शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल चार्जिंगसाठी काय पण, कोर्टाने आकारला २०० चा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 06:13 IST

जसं प्रेमासाठी वाट्टेल ते ! त्याच धर्तीवर आपल्या मोबाईल करता आजची तरुणाई काय करू शकेल याचा काहीही नेम नाही, अशीच एक घटना वसई रोड स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.

वसई : जसं प्रेमासाठी वाट्टेल ते ! त्याच धर्तीवर आपल्या मोबाईल करता आजची तरुणाई काय करू शकेल याचा काहीही नेम नाही, अशीच एक घटना वसई रोड स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. वसई रोड स्टेशन हद्दीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे स्वीच काढून त्या सॉकेटमध्ये आपले मोबाईल चार्ज करणाºया एकूण १७ इसमांवर रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई केली आहे.मागील सहा दिवस झाले वसईत मुसळधार पाऊस आहे, त्यामुळे दोन दिवस वीज खंडित झाल्याने अनेक लोकांच्या मोबाईलचे चार्जिंग संपल्याने बंद पडले होते. मात्र, वसईतील विविध भागातील १७ तरूणांनी आपले मोबाईल चार्ज करण्यासाठी चक्क सी सी टीव्ही कॅमेºयांचे स्वीच काढून त्या सॉकेटमध्ये आपले मोबाईल चार्ज करण्यासाठी लावले.त्यामुळे रेल्वे स्टेशन हद्दीतील बहुतांशी सी सी टीव्ही कॅमेरे बंद स्थितीत आढळले. ही गंभीर बाब आर पी एफ च्या लक्षात आल्यावर त्यानी मोबाईल चार्ज करणाºया त्या १७ इसमांवर कारवाई केली.रेल्वेच्या सुविधेला बाधा पोहचवणे, मालमत्तेशी छेडछाड करणे, या रेल्वे अधिनियम १४५ बी आणि सी कलमान्वये कारवाई केली आहे. तर रेल्वे कोर्टाने या सतरा जणांना दोनशे रूपये दंड आकाराला आहे. मात्र, याबाबत अधिक माहिती देण्यास रेल्वे सुरक्षा दलाने नकार दिला आहे.