शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरहेड वायर तूटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक थोड्या फार प्रमाणात विस्कळीत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 13:11 IST

सकाळी 6 ची घटना ; लोकलसेवा पूर्ववत 

वसई  :  पश्चिम रेल्वेचे सर्वात अतिगर्दीचे रेल्वे स्टेशन असलेल्या नालासोपारा रेल्वे प्लेटफॉर्म क्र.4 जवळ आज (दि,6) सकाळी 6 च्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्यानं काही वेळ येथील लोकल सेवा  वाहतुकीचा खोळंबा झाला होता. मात्र, पश्चिम रेल्वेने तात्काळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केल्यानं या घटनेचा रेल्वे लोकल सेवेवर जास्त परीणाम न होता काही वेळानं लोकल सेवा पूर्ववत झाली.

दरम्यान पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ओव्हरहेड वायर च्या घटनेनंतर लागलीच नालासोपारा रेल्वे स्थानक प्लेटफॉर्म क्र.3 व  4 च्या रेल्वे ट्रॅक वरील लाईन बंद करून या ट्रॅक वरील गाड्या या 1 व 2 नंबरच्या प्लॅटफॉर्म वरून  सोडण्यात येत आहेत. सकाळच्या घटनेनंतर तात्काळ रेल्वेचे कर्मचारी वर्गानी या तुटलेल्या ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर हाती घेतल असून सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांसाठीच लोकल सेवा सुरु आहेत. आणि  येथील रेल्वे सेवा आता 1 आणि 2 नंबर प्लॅटफॉर्म वरून सुरु असल्याने अगदी सकाळी व त्यानंतर ही येथील लोकल सेवेवर फारसा कोणताही परिणाम झालेला नसल्याचे चित्र दिसून आले.

टॅग्स :nalasopara-acनालासोपाराwestern railwayपश्चिम रेल्वेlocalलोकल