शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

चार ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, नऊ जागांसाठी २० उमेदवार रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 00:57 IST

विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे, जांभा, वेहेलपाडा, मोहबु या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका रविवारी होत असून या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी एकुण ९ जागांसाठी २० उमेदवार रिंगणात आहेत.

विक्रमगड - तालुक्यातील सुकसाळे, जांभा, वेहेलपाडा, मोहबु या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका रविवारी होत असून या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी एकुण ९ जागांसाठी २० उमेदवार रिंगणात आहेत. २७ ग्रामपंचायाती पैकी ६ ग्रामपंचायतीमध्ये अर्ज प्राप्त न झाल्याने व १७ ग्रामपंचायती बिनविरोधत झाल्या होत्या. गेल्या महिनाभरापासुन धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा शुक्रवारी थंडावल्या होत्या. तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी २३ जुन रोजी मतदान होणार आहे़ यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली आहे़ विक्रमगड तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या पाच मतदार केद्रावर रविवारी सकाळी ७़ ३० ते सायंकाळी ५़ ३० या वेळेत निवडणुक होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. निवडणुक शांततेत पार पाडाव्यात यासाठी पाचही मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्या आहेत. या निवडणूकीचे निकाल २४ जुन रोजी पंचाय समिती कार्यालय विक्रमगड येथे उपलब्ध होणार असून विक्रमगड तालुक्यातील २७ पैकी ०४ ग्रामपंचायतीची मतमोतणी २३ जुन रोजी पंचायत समिती कार्यालय विक्रमगड येथे होणार आहे़ त्या अनुशंगाने तेथे कडक पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी तहसीदार कार्यालयाकडून व पोलिस कर्मचारी, अधिकारी व राखीव दजाच्या तुकडया मिळून ४४ कर्मचारी नेमण्यात आले आहेत़. त्यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष-५, मतदान अधिकारी एक-५, मतदान अधिकारी दोन-५, मतदान अधिकारी तीन-५, शिपाई-५, पोलिस कर्मचारी-५, राखीव टीम एक कर्मचारी-५, निवडणुक निर्णय अधिकारी -०३, झोनल अधिकारी-४, लिपीक-२ असे कर्मचारी यंत्रणा सज्ज झाली आहे़ गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला या ग्रामपंचायत निवणुकीचा प्रचार शुक्रवारी थांबला असून उमेदवार रविवारी होणाºया निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विक्रमगड तालुक्यातील ४ ग्रामपंचायतीच्या ५ वार्ड ९ जागांसाठी निवडणूक होत आहे़ आज मतदाराचे भवितव्य मतपेटीत बंद होऊन निकालाची प्रतिक्षा करावी लागणार आहे़ स्थानिक स्वराज्यस्थेमध्ये ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामपंचायतींना महत्व प्राप्त झालेले आहे़ गेल्या काही वर्र्षांमध्ये तालुक्याच्या ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्यसंस्थेच्या माध्यमातुन झालेल्या विकासकामांमुळे चेहरा-मोहरा बदलत चालला आहे. झालेल्या विकासकामांमुळे व होणाºया विकासकामांमुळे अनेक गावांची खेडयांची वाटचाल ही शहरीकरणाच्या दिशेने होत आहे़ ग्रापंचायतींनी आपला विकास आपल्या हाती ही संकल्पना राबविल्याने हे शक्य होतआहे़ 

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायतVasai Virarवसई विरार