शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विरारमध्ये तरुणाची सेल्फी काढून आत्महत्या, नोकरीसाठी घेतलेले  कर्ज फेडू शकत नसल्याने उचलले पाऊल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:02 IST

नोकरी लागत नाही, त्यातच आई वडिलांनी नोकरीसाठी काढलेले कर्ज यामुळे नैराश्य आलेल्या सोमनाथ शिंदे या मांडवे बुद्रुक (संगमनेर) येथील युवकाने विरारमध्ये गळफास लावून मंगळवारी आत्महत्या केली.

वसई : नोकरी लागत नाही, त्यातच आई वडिलांनी नोकरीसाठी काढलेले कर्ज यामुळे नैराश्य आलेल्या सोमनाथ शिंदे या मांडवे बुद्रुक (संगमनेर) येथील युवकाने विरारमध्ये गळफास लावून मंगळवारी आत्महत्या केली. त्यापूर्वी त्याने सेल्फीही काढला होती.डोमॅस्टिक एअरपोर्टवर लोडर म्हणून नोकरीस लावण्यासाठी सिन्नर येथील एजंटला त्याने ६० हजार रुपये दिले होते. त्यासाठी वडिलांनी कर्ज काढले होते. एक महिना उलटून गेल्यानंतरही नोकरी लागत नव्हतीतो विचारणा करीत होता. पण, एजंट टाळाटाळ करीत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्याला वाटू लागले होते. वडिलांनी घेतलेले कर्ज फेडायचे कसे असा प्रश्नही त्याला पडला होता. त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी त्याने सेल्फी काढून तो रुममेट आणि एजंटला व्हॉटसअपद्वारे पाठवून दिला होता. वडिलांनी नोकरीसाठी घेतलेले सावकरी कर्ज फेडू शकत नसल्याने आत्महत्या करीत असल्याचे सोमनाथने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. विरार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्या