शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे 
3
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
4
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
5
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
6
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
7
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
8
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
9
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
10
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
11
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
12
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
13
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
14
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
15
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
16
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
17
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
18
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
19
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
20
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

रुंदे पूल पाण्याखाली गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 05:00 IST

एकीकडे गणेशोत्सवाची लगबग सुरू असताना, शुक्रवारी जोरदार पावसाने टिटवाळ्यानजीकच्या रुंदेजवळील काळू नदीवरील पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे आठ ते १० गावांचा शहराशी संपर्क तुटला

टिटवाळा : एकीकडे गणेशोत्सवाची लगबग सुरू असताना, शुक्रवारी जोरदार पावसाने टिटवाळ्यानजीकच्या रुंदेजवळील काळू नदीवरील पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे आठ ते १० गावांचा शहराशी संपर्क तुटला.सकाळी उत्साहात गणरायाचे आगमन झाले. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने सायंकाळी ५ वाजल्यानंतर काळू नदीवरील रुंदे येथील पूल पाण्याखाली गेला. पुराच्या पाण्यामुळे पुलावरील काँक्रिटचा थरही वाहून गेला आहे. पुरामुळे फळेगाव, उशीद, मढ, हाल, रुंदे, पळसोली, आरेला, आंबिवली, भोंगाळपाडा व काकडपाडा या गावांचा संपर्क तुटला. यामुळे गणेशभक्त व नागरिकांची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली. पावसाचा जोरही वाढल्याने गणेशभक्तांना घराबाहेर पडणे कठीण झाले. पाहुणे मंडळी, नातलग व मित्रांचा हिरमोड झाला. दरम्यान, शनिवारी कल्याणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ उपाययोजना म्हणून पुलावर ग्रीट टाकून वाहतूक तात्पुरती सुरू केली.

 

टॅग्स :Waterपाणी