शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

Vidhan Sabha 2019: पालघर जिल्ह्यातील ६९ उमेदवारांचे अर्ज वैध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 01:58 IST

बोईसर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील एकूण ११ उमेदवारांनी १७ अर्ज भरले होते.

पालघर : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघातील ८० उमेदवारांपैकी ६९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरली आहेत. तर ११ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरली आहेत. सोमवारी कोण माघार घेणार याकडे लक्ष लागले असून त्यानंतर जिल्ह्यातील चित्र स्पष्ट होईल.डहाणूतून भाजपचे पास्कल धनारे, राजेश रावजी दूमाडा, विनोद भिवा निकोले, सुनिल लहान्या ईभाड, मनसेचे अ‍ॅड. प्रवीण नवशा वळवी, भारतीय ट्रायबल पार्टी, विजय काकड्या घोरखाना, शिलानंद बिना काटेला, संतोष किसन पागी, दामोदर शिराड रांधे, रमेश जानू मलावकर, वैदेही विशाल वाढाण, अपक्ष या उमेदवारांचे अर्ज वैध ठरली आहे.विक्र मगडमधून सुनील भुसारा, सुरेश भाऊ भोईर, संजय रघुनाथ घाटाळ, डॉ. हेमंत विष्णू सवरा, कमा धर्मा टबाले, मोहन बारकू गुहे, सखाराम बाळू भोईर, संतोष रामदास वाघ, दीपक लहु महाकाळ, प्रमोद येदू डोके, भालचंद्र नवसू मोरघा, भास्कर लक्ष्मण बेंडगा, मधुकर धर्मा खुताडे, शिवराम धावजी गिरंधला, सुरेख विठ्ठल तेथले, हरिचंद्र सखाराम भोय यांचे अर्ज वैध ठरले आहे.पालघरमध्ये उमेश गोपाळ गोवारी, अमित घोडा, योगेश शंकर नम, सुरेश गणेश जाधव, श्रीनिवास वनगा, रोहन भरत वेडगा, विराज रामचंद्र गडग या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. नालासोपारातून प्रदीप शर्मा, सलमान अब्दुल करीम बलूच, राकेश विश्वनाथ अरोरा, प्रवीण गायकवाड, मोहसिन मोहम्मद शिरफ शेख, हितेश प्रदीप राऊत, क्षितीज ठाकूर, अमर किसन कवळे, ओमकार शेट्टी, परेश घाटाळ, प्रविणा हितेंद्र ठाकूर, अपक्ष, मुझफ्फर जूलकर व्होरा, डॉ. विजया दत्ताराम समेळ, सतीश सीताराम वारेकर, सुशांत मधूकर पवार, हितेंद्र ठाकूर अपक्ष या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे.वसईतून अंतोन व्हिक्टर डिकूना, प्रफूल्ल नारायण ठाकूर, विजय गोविंद पाटील, भावेश चंद्रकात भोईर, शाहीद कमाल शेख, हितेंद्र विष्णू ठाकूर, बहुजन विकास आघाडी, प्रविणा हितेंद्र ठाकूर, अपक्ष, सुनील सिंह, क्षितीज हितेंद्र ठाकूर, अपक्ष या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.वसई विधानसभामध्ये २० पैकी चार जणांचे अर्ज बाद झाले असून १६ अर्ज वैध ठरले आहेत. बाद झालेल्यांमध्ये सुनील सिंग (हिंदू जागरण सभा ), सुशांत पाटील (शिवसेना), शिवाजी सुळे (मनसे), विनोद तांबे ( बसपा ) यांचा समावेश आहे.बोईसर विधानसभा मतदारसंघातील ११ पैकी १ उमेदवारी अर्ज अवैधबोईसर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील एकूण ११ उमेदवारांनी १७ अर्ज भरले होते. शनिवारी या अर्जांची छाननी करण्यात आली. तेव्हा ११ पैकी एका उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला असून आता १० उमेदवारांपैकी किती जण अर्ज मागे घेतात त्यावर सर्व निवडणुकीचे समीकरणे अवलंबून आहेत.अनुसूचित जमातीकरिता आरक्षित असलेल्या बोईसर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत विविध राजकीय पक्ष व अपक्ष मिळून ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी बहुजन समाज पक्षाच्या दोन उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी किरण मोरे यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे.आता शिवसेना- भाजप युतीचे विलास तरे, मूळचे भाजपचे परंतु अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेले संतोष जनाठे, बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील व विष्णू कडव, दिनकर वाढाण (मनसे), सुनील गुहे (बहुजन समाज पार्टी), राजेसिंग कोळी (वंचित बहुजन आघाडी), श्याम गवारी (भारतीय ट्रायबल पार्टी), रुपेश धांगडा (संघर्ष सेना), सदू आंधेर (अपक्ष) हे १० उमेदवारी अर्ज वैध झाले आहेत.शुक्र वारी भाजप-सेना युतीची घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर कोणी बंडखोरी केली तर यापुढे त्याला युतीत कोणत्याच पक्षात जागा राहणार नाही. असे सांगितल्यानंतरही भाजपचे जिल्हा सरचिटणीस व अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेले संतोष जनाठे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

टॅग्स :palgharपालघरpalghar-acपालघर