शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरारच्या वॉर्ड आठमध्ये सर्वाधिक मतदान केंद्रे; ११५ जागांसाठी आतापर्यंत २,९५२ अर्ज विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 08:27 IST

५० पेक्षा जास्त मतदान केंद्रे असलेले १० प्रभाग आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : वसई-विरार  महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणूक विभागामार्फत तयारी सुरू झाली आहे. अंतिम प्रभाग रचना, आरक्षण व मतदारयाद्या जाहीर झाल्यानंतर निवडणूक आता विभागाने प्रभागानुसार मतदान केंद्रांची अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार २९ प्रभागांमध्ये १,४३२ मतदान केंद्रे असतील. सर्वाधिक मतदान केंद्रे ही प्रभाग केंद्र आठमध्ये असणार आहे. त्यात एकूण ६३ मतदान केंद्रे आहेत. ५० पेक्षा जास्त मतदान केंद्रे असलेले १० प्रभाग आहेत.

वसई-विरार महापालिकेतील सर्वात कमी २९व्या प्रभागात ३४ मतदान केंद्रे असणार आहेत. एकूण २९ प्रभाग असून, ११५ नगरसेवक निवडले जाणार आहेत. प्रत्येक प्रभागाची मतदारसंख्या २९ ते ५१ हजारांदरम्यान ठेवण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक २, ९, २२, ११, १३, १९, ८, १८, २१ आणि २७यांमध्ये ५० पेक्षा जास्त मतदान केंद्रांचा समावेश आहे.

वसई-विरारला ११५ जागांसाठी आतापर्यंत २,९५२ अर्ज विक्री

वसई विरार मनपाच्या ११५ जागांसाठी निवडणूक होत असून, २३ डिसेंबरपासून अर्ज विक्री आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. पाच दिवसांत वसई-विरार पालिका निवडणुकीसाठी २,९५२ अर्जाची विक्री झाली आहे. सोमवारी ५५१ अर्जाची विक्री झाल्याची माहिती मनपा निवडणूक विभागाकडून देण्यात आली. सोमवारी ५९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. प्रभाग क्रमांक ८ आणि २२ मधून प्रत्येकी ९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Vasai-Virar Ward 8 has most polling booths; 2,952 applications sold.

Web Summary : Vasai-Virar Municipal Corporation election preparations are underway. Ward 8 has the highest number of polling booths at 63. For 115 seats, 2,952 application forms have been sold so far. 59 candidates filed nominations on Monday.
टॅग्स :Vasai Virar Municipal Corporation Electionवसई विरार महानगरपालिका निवडणूक २०२६Vasai Virarवसई विरारPoliticsराजकारणMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६