शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार महापालिका शहरात सर्वाधिक 18 रुग्ण वाढले !  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 19:57 IST

संख्या पोहचली 224 वर  ; तर दिलासादायक बाब... मुक्त झाले 20 जण !

लोकमत न्यूज नेटवर्क  वसई-विरार शहर महापालिका हद्दीत सोमवारी वसई -विरार व नालासोपारा भागात पुन्हा सर्वाधिक असे 18 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असल्याने शहर चिंतातुर झाले आहे.तर धक्कादायक म्हणजे विरार भागात राहणारी १ वर्षीय मुलगी आणि नालासोपाऱ्यातील 8 वर्षाच्या मुलाचा समावेश देखील झाला असून सोमवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये कमी वय असलेले कोरोना बाधित रुग्ण यांची संख्या बऱ्यापैकी आहे.तर दिलासा देणारी बाब पहिली असता सोमवारी पालिका हद्दीतील रुग्णालयातून मोठ्या संख्येने 20  कोरोना रुग्ण मुक्त झाले असल्याची माहिती पालिकेने दिली,त्यामुळे आता सोमवारी आढळून आलेल्या एकूण कोरोना बाधितांची संख्या आता थेट 224 वर पोहचली आहे.पालिकेने दिलेल्या माहितीनुसार,सोमवारी आढळून आलेल्या रुग्णामध्ये 10 पुरुष आणि 8 महिलां-मुली चा समावेश आहे,यात वसईतील 20 वर्षीय व 57 वर्षीय रुग्णाचा समावेश आहे,तर नालासोपाऱ्यातील 5 महिला आणि ४ पुरुषांचा समावेश आहे.तर विरार मधील 3  महिला आणि 4 पुरुष देखील आहेत.कमी वयाचे रुग्ण हि चिंतेची बाब !गंभीर म्हणजे नालासोपाऱ्यातील महिला रुग्णात 14, 22 व 27 वर्षीय मुली-महिलाचा समावेश आहे तर 8 वर्षाचा मुलगा देखील आहे.तसेच विरार मधून 1 आणि 17 वर्षांची मुलगी असून 18  वर्षाचा मुलगा देखील कोरोना बाधित आढळून आला आहे.एकूणच या सर्व रुग्णावर वसई ,नालासोपारा व मुंबईत विविध रुग्णालयात उपचार सुरु असून वसई विरार हद्दीत बाधित रुग्णाची एकूण संख्या  224 वर पोहचली असून यात पालिका हद्दीत 9 जण मयत झाले आहेत.तर सोमवारी पालिका हद्दीत 20 जण मुक्त झाल्याने आता एकूण संख्या ही 125  वर गेली आहे. तर आजवर 90 बाधित रुग्णावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत      दि.11 मे 2020 सोमवार ची कोरोना- रुग्णांची आकडेवारीवसई -2 पुरुष,नालासोपारा -5 महिला ,4 पुरुषविरार -3 महिला 4 पुरुषआणि विरार 2 पुरुषएकूण रुग्ण संख्या  -18वसई-विरार शहरातील एकूण रुग्ण संख्या -224कोरोना मुक्त संख्या :- 125कोरोना ग्रस्त मयत संख्या :- 9उपचार घेत असलेली रुग्ण संख्या :-90

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस