शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वसईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे केंद्र सरकार विरोधात जोरदार निदर्शने आंदोलन; तहसीलदार उज्वला भगत यांना निवेदन सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 14:54 IST

वसई सनसिटी, तहसीलदार कार्यालयाबाहेर राकप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

वसई:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे सूचनांनुसार केंद्र शासनाने गॅस, पेट्रोल, डीझेल, खते यांच्या किंमतीत केलेली भरमसाठ भाववाढ त्वरीत रद्द करणे करीता मागील चार दिवसांपासून राज्यात ठीकठिकाणी तीव्र निषेध आंदोलने सुरू आहेत

त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांच्या नेतृत्वाखाली  वसईच्या सन सिटी -गास रोड रस्त्यावर सकाळी 11 वाजता केंद्र सरकार विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीं यांना  वसई तहसीलदार ह्यांच्या मार्फत ही भरमसाठ केलेली भाववाढ त्वरित मागे घेण्यासाठी निवेदन देण्यात आले.

या निषेध आंदोलनात कोविड-19 महामारीच्या संदर्भात शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात करून सनसिटी व वसई तहसीलदार कार्यालयाबाहेर केंद्रातील मोदी सरकार विरुद्ध घोषणाबाजी  करण्यात आली. तसेच यावेळी चक्क गॅस सिलेंडर ला हार घालून मोदी सरकारचा निषेध देखील करण्यात आला

यावेळी वसई विधानसभा अध्यक्ष राजेश शर्मा,महिला जिल्हाध्यक्षा आश्विनीताई गुरव,सामाजिक न्याय विभाग महिला जिल्हाध्यक्षा विद्या सरनाईक, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रहमान खान,जिल्हा उपाध्यक्ष जॉन शंकबार,युवक जिल्हाध्यक्ष योगेश पंदेरे,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष महेंद्र लोखंडे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष मनीष परमार,युवक वसई विधानसभा अध्यक्ष रक्षित उपाध्याय,नालासोपारा विधानसभा उपाध्यक्ष रमेश परमार,नालासोपारा विधानसभा उपाध्यक्ष अमोल शिंदे, मीडिया प्रमुख श्रीधर पाटील,विद्यार्थी कोकण विभाग उपाध्यक्ष रॉबिन कुंजमोन,जयप्रकाश पाटील,राकेश परमार,हितेश परमार,अक्षय चव्हाण ,केतन पाटील,विकास झा,सचिन राजवंशी व इतर पदाधिकारी कार्यकर्ते बहूसंख्येने उपस्थित होते

टॅग्स :Vasai Virarवसई विरारNCPराष्ट्रवादी काँग्रेस