शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

चिंचणींच्या प्रमोद दवणे यांचा अनोखा उपक्र म , बहात्तर गणेश मूर्तीचे केले पुन्हा विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 05:05 IST

विसर्जनानंतर किना-यावर भरतीवाटे वाहत येऊन अस्तव्यस्त पसरलेल्या मूर्तीं व त्यांचे अवशेष एकत्र करून खोल समुद्रात पुन्हा विसर्जन करण्याचा अनोखा उपक्रम चिंचणीचे प्रमोद दवणे मागील दहा वर्षांपासून राबवत असून आज सकाळी त्यांनी ७२ गणेश मूर्तीचे विसर्जन केले.

पंकज राऊत/ शौकत शेख बोईसर : विसर्जनानंतर किना-यावर भरतीवाटे वाहत येऊन अस्तव्यस्त पसरलेल्या मूर्तीं व त्यांचे अवशेष एकत्र करून खोल समुद्रात पुन्हा विसर्जन करण्याचा अनोखा उपक्र म चिंचणीचे प्रमोद दवणे मागील दहा वर्षांपासून राबवत असून आज सकाळी त्यांनी ७२ गणेश मूर्तीचे विसर्जन केले.दिड दिवसांपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत समुद्रात विसर्जन केलेल्या गणेशमूर्ती दुसºया दिवशी भरती बरोबर समुद्र किनारी वाहत येतात त्या सर्व मूर्तींना एकत्र करून बैल गााडीमध्ये भरून खोल समुद्रात विसर्जन करून खºया अर्थाने परिपूर्ण विसर्जनाचे महत्त्वाचे काम ते करीत आहेत. भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला श्री गणरायाचे घरोघरी आणि ठीक ठिकाणी मोठया उत्साहात भक्ती भावाने व तेवढयाच जल्लोषात स्वागत करून गणरायाला आकर्षक मखरामध्ये विराजमान करुन त्याची पूजा-अर्चा होते. त्यानंतर दीड, अडीच, पाच, सात, ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणपतीचे विसर्जन होत असते.गणपतीच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत निर्विघ्नपणे सर्व कार्य पार पाडल्याच्या समाधानात भक्त दैनंदिन व्यापात व्यस्त होतात. परंतू त्याच वेळी प्रमोद दवणे हे पहाटे चिंचणीपासून दांडयापर्यंत समुद्र किनाºयावर दिड ते दोन किलोमीटर फिरून आदल्या दिवशी विसर्जन केलेल्या मूर्तीपैकी भरती वाटे किनारी लागलेल्या मूर्ती एकत्र करून बाप्पांचे परिपूर्ण विसर्जन करतात.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव