शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे आज वसईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:34 IST

पालघर लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी वसई मध्ये येणार असून ते शेवटच्या दिवशी मतदारांना काय आश्वासन देणार याकडे युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

नालासोपारा : पालघर लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी वसई मध्ये येणार असून ते शेवटच्या दिवशी मतदारांना काय आश्वासन देणार याकडे युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे.उध्दव ठाकरे हे शनिवारी सकाळी ९ वाजता वसईमध्ये प्रचारासाठी येणार असून शेवटचा दिवस असल्यामुळे माठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते जमणार असल्याचे कळते. उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे पंचवटी नाका, वसईचे शिवसेना शहर कार्यालय, भुईगाव नाका, निर्मळ येथील भाजपा कार्यालय, वाघोली नाका, उंबरगोठण नाका, आगाशी आणि चाळपेठ येथे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासोबत चौकसभा घेणार आहेत.वंडा येथे चौकसभाशुक्र वारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वंडा येथील बौद्धस्तुपाच्या बाजूलाच असलेल्या जागेजवळ चौकसभा होणार असल्याचे सूत्रांकडून कळते. याठिकाणी मोठ्या संख्येने शिवसेना नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमणार आहेत. या ठिकाणी उद्धव ठाकरे २९ गावांच्या प्रश्नावर काही गावकऱ्यांना भेटणार असल्याने त्याचे महत्व वाढले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघरUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना