शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मांडवी पोलिसांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दुकलीला राजस्थानमधून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2023 18:44 IST

मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे गुगल सर्चवर जवळपास हॉटेलबाबत शोध घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- हॉटेल शोधण्यासाठी गुगलवर शोध घेताना ऑनलाईन पेमेंट करण्यास सांगून फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना राजस्थान राज्यातून मांडवी पोलिसांनी अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी मंगळवारी दिली आहे.

मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे गुगल सर्चवर जवळपास हॉटेलबाबत शोध घेतला असता, व्हॉटसऍपवर मोबाईल क्रमांक ९५०९८५३१८७ उपलब्ध झाला. त्या नंबरवर व्हॉटसऍपवर मॅसेज पाठवला. त्या नंबरवरुन व्हॉटसऍप कॉल करुन हॉटेल बुकींग करीता ६३६७४१५३७४ वर ऑनलाईन पेमेंट पाठविण्यास सांगितले. फिर्यादीनी ऑनलाईन पेमेंट पाठविल्यानंतर त्यांना व्हॉटसऍपवर लिंक आली. त्या लिंकवर फिर्यादीने व्हॉटसऍप कॉन्फरन्स कॉल करुन आरोपीने ऑनलाईन पेमेंट पोर्टलच्या माध्यमातून एकुण ८ ट्रान्झॅक्शव्दारे ८८ हजार रुपये राज्यस्थान राज्यातील आरोपीने खात्यावर जमा करुन आर्थिक फसवणूक केली होती. मांडवी पोलिसांनी २२ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

नमूद गुन्हयाच्या तपासात तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी लक्ष्मराज संजयसिह झाला (२२) आणि सुभाष प्रभुलाल मकवाना (२१) यांचा सहभाग निपन्न होत असल्याने राज्यस्थानच्या बांसवाडा येथे पोलीस पथक पाठवून ताब्यात घेऊन ५ ऑगस्टला अटक करण्यात आली. या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपींनी उपरोक्त गुन्हयाशिवाय इतर अनेक लोकांची फसवणुक केल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. लोकांची फसवणुक केली आहे.

तरी आरोपीने याप्रमाणे मोबाईलल नंबर व बॅक खाते वापरुन अश्या प्रकारे फसवणुक केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे/तक्रारी अर्ज असल्यास मांडवी पोलीस ठाण्याशी संपर्क करावा असे आव्हान केले आहे. गुन्हयात अटक आरोपीची १० ऑगस्ट पर्यंत पोलीस कस्टडी आहे. या गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी