शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वसई गावातील तामतलाव येथील दोन दुकानांना भीषण आग; लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:19 IST

आगीचे कारण अस्पष्ट ; रविवार रात्रीची घटना

वसई -  वसई गावातील तामतलाव येथे रविवारी रात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत शेट्टी जनरल स्टोर्सच्या मालकाची दोन्ही दुकाने पूर्णपणे भस्मसात झाली आहेत. या भीषण लागलेल्या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेलं नाही.  या आगीत दोन्ही जनरल दुकानातील विविध साहित्य जळून खाक झाल्याने शेट्टी यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रविवारी रात्री 11.30  नंतर तामतलाव येथील या दोन्ही दुकानातून धूर येत असल्याचे लक्षात आल्यावर बघता बघता इथे दुकानांनी मोठा पेट घेतला होता.

त्यावेळी तात्काळ नागरिकांनी वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दल व वसई पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले. या प्रसंगी नागरिका सहित वसई प्रभागाचे सभापती प्रवीण शेट्टी जातीने उपस्थित होते.  दरम्यान या आगीचे रौद्ररूप पाहता तातडीनं नवघर माणिकपूर येथून एक बंब तर वसई विभागातुन दोन अतिरिक्त बंब असे तीन बंब घटनास्थळी बोलवण्यात आले होते.

तर आगीचे स्वरूप मोठया प्रमाणावर असल्याने काही तास या भागातील वीज ही खंडीत करण्यात आली होती,अग्निशमन दलाने या आगीवर बऱ्याच वेळाने नियंत्रण मिळवले,तसेच रात्री उशिरापर्यंत कुलिंग फवारणीचे काम सुरू होते. मात्र अचानकपणे लागलेल्या आगीचे नेमके कारण अथवा ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र गुलदस्त्यात आहे.

टॅग्स :fireआग