शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत दोन ठार, आठ जखमी ; ट्रक चालकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 02:46 IST

महालक्ष्मी यात्रेतून कासा येथे परतणाऱ्या रिक्षाला मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी एशियन पेट्रोल पंप येथे मागून येणा-या भरधाव ट्रकने धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी ८च्या सुमारास घडला.

कासा (ता. डहाणू) : महालक्ष्मी यात्रेतून कासा येथे परतणाऱ्या रिक्षाला मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी एशियन पेट्रोल पंप येथे मागून येणा-या भरधाव ट्रकने धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी ८च्या सुमारास घडला.प्राची सुनील अंधेर (१०) रा. पिंपळशेत आणि रिक्षाचालक लाडक्या नित्या बाबर (३०) रा. कासा, अशी मृतांची नावे आहेत. प्राचीचा जागीच मृत्यू झाला, तर बाबर याचा उपचारादरम्यान बालसाड येथे मृत्यू झाला.या अपघातात सुप्रिया सुनील अंधेर (२०) रा. वांगर्जे, दर्शना राजेश डगला (३५) रा. वेती, सुनील अंधेर (४०) रा. वांगर्जे, तेजिस्वनी सुनील अंधेर (१२) रा. वांगर्जे, साहिल सुनील अंधेर (६) रा. वांगर्जे, राजेश ढवळे (३५) रा. सूर्यानगर, सुनीता राजेश डगला (३५) रा. वेती, दर्शना सुनील अंधेर (३५) रा. वांगर्जे असेआठ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कासा येथील उपजिल्हा रु ग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना वलसाड येथे पाठविण्यात आले.या प्रकरणी कासा पोलिसांनी ट्रकचालक सत्येंद्र मंगला यादव याला अटक केली आहे.

टॅग्स :Accidentअपघात