शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी मदतीपासून वंचितच

By admin | Updated: January 12, 2017 05:47 IST

या तालुक्यातील निंबापूर येथील गंगाराम जयराम गांगडे यांच्या घराला २९ एप्रिल २०१६ रोजी आंब्याची फांदी विजेच्या खांबावर

डहाणू : या तालुक्यातील निंबापूर येथील गंगाराम जयराम गांगडे यांच्या घराला २९ एप्रिल २०१६ रोजी आंब्याची फांदी विजेच्या खांबावर पडल्याने स्पार्किंग होऊन आग लागली होती व संपूर्ण घर खाक झाले होते.ग्रामस्थांनी मदत देऊन त्यांच्यासाठी तात्पुरता निवारा उभा केला होता.मात्र या घटनेला बुधवारी ९ महिने उलटूनही सरकारी मदत मिळाली नसल्याने कुटुंब बेघर होण्याची वेळ ओढवली आहे. २९ एप्रिल ला लागलेलया आगीत घराची लाकडे ,भाताचे कणगे १५०कि.तांदूळ ,कपडे ,भांडी ,चांदीचे पैंजण ,भात झोडण्याची मशिन,रोख रक्कम आदी खाक झाल्याने एकंदर २ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा गांगडे यांनी केला आहे. महावितरण कंपनी, महसूल अधिकारी यांच्याकडे मदतीसाठी फेऱ्या मारून चपला झिजून गेल्या आहेत. मात्र मदत काही मिळाली नसल्याची खंत गंगाराम गांगडे यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली . (वार्ताहर)