शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

दाभाडी शाळेत मारकुट्या मुख्याध्यापकाची बदली

By admin | Updated: January 11, 2017 06:07 IST

दारु पिऊन ४० विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करणारे अस्वाली आश्रमशाळेचे मुख्याध्यापक यशवंत लक्ष्मण वाघ यांची

डहाणू/बोर्डी : दारु पिऊन ४० विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करणारे अस्वाली आश्रमशाळेचे मुख्याध्यापक यशवंत लक्ष्मण वाघ यांची दाभाडी शाळेवर बदली करण्यात आली आहे. मात्र त्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी दुर्लक्षिण्यात आली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. विद्यार्थ्यांनी संघटीत होऊन एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. लोकमतने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर या प्रकरणाची माहिती खेडोपाडयापर्यंत पोहचली आहे. त्यामुळे मुख्यध्यापक वाघ यांची अंतिम चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना रजेवर पाठवा अथवा जिल्ह्याबाहेरील शाळेवर नियुक्त करण्याची मागणी विद्यार्थी पालक तसेच नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)