शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
3
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
4
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
5
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
6
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
7
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
8
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
9
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
10
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
11
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
12
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
13
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
14
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
15
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
16
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
17
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
18
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
20
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

वसई विरार महानगरपालिका हद्दीत १२ विविध सेवा देणाऱ्या लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण १२ लाख ५९ हजार ९६५ लसीचे झाले वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 21:19 IST

वैद्यकीय आरोग्य विभागाची माहिती

- आशिष राणे

वसई- वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत १२ विविध सेवा देणाऱ्या कर्मचारी आणि नागरिक म्हणून लाभार्थ्यांना दि.१६ जाने २०२१ ते दि.१७ ऑक्टोबर २०२१ रोजी पर्यंतच्या कालावधीत एकूण १२ लाख ५९ हजार ९६५  इतकं लसीकरण वाटप झाल्याची माहिती वसई विरार महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीनं लोकमत ला दिली.

याबाबत अधिक माहिती देताना पाटील म्हणाले की, वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात लसीकरण विविध ठिकाणी सुरू आहे जसा शासनाकडून लसीचा साठा येतो तो अभ्यासपूर्ण शहरातील विविध लसीकरण केंद्र निहाय पाठवला जातो . दरम्यान दि.१६ जानेवारी २०२१  ते दि. १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पर्यंत आजवर वसई विरार शहरांतील विविध लसीकरण केंद्रावर शहरांतील १२ विविध प्रकारच्या सेवार्थ लाभार्थ्यांना एकूण १२ लाख ५९ हजार ९६५  इतके ( डोस ) कोविड -१९ प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. वसई विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाने प्रसिध्द केलेल्या या आकडेवारीत १२ विविध सेवा बजावणारे लाभार्थी यांचा समावेश आहे. तो खालीलप्रमाणे,

लाभार्थी                                लसीकरण संख्या

हेल्थकेअर वर्कर (पहिला डोस ) १३४८८हेल्थकेअर वर्कर (दुसरा डोस)   १२४८६फ्रंटलाइन वर्कर (पहिला डोस )  १४४८६फ्रंट लाईन वर्कर (दुसरा डोस )   १२५२९

१८ ते ४४ वयोगटातील व्यक्ती (पहिला डोस)४५६९३२

१८ ते ४४ वयोगटातील व्यक्ती (दुसरा डोस)

१५६३२२ 

४५ ते ५९ वयोगटातील व्यक्ती (पहिला डोस)२३४९४४

४५ ते ५९ वयोगटातील व्यक्ती (दुसरा डोस)१३२८२९

६० वर्षावरील व्यक्ती (पहिला डोस ) 

१३८३६०

६० वर्षावरील व्यक्ती ( दुसरा डोस ) 

८५४०५गरोदर महिला (पहिला डोस )१९६२गरोदर महिला (दुसरा डोस )२२२

एकूण डोस वाटप :- १२,५९,९६५

अशी आकडेवारी वसई विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाने प्रसिद्ध केल्याची माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCorona vaccineकोरोनाची लस