शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

युंगाडा देशातील तीन महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका; अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंंध कक्षाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 14:35 IST

आरोपी महिलेच्या मोबाईल नंबरद्वारे कॉल करून वेश्यागमनासाठी मुलीची मागणी केली.

नालासोपारा (मंगेश कराळे) - शहरातील हनुमान नगर परिसरातील एका इमारतीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातून युगांडा देशातील तीन पीडित महिलांची नालासोपाऱ्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंंध कक्षाच्या पथकाने कारवाई करून सुटका करण्यात आल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शनिवारी दिली आहे. 

हनुमान नगरच्या सिल्वर प्लाझा बिल्डिंगमध्ये आरोपी वेश्यादलाल महिला तीचे राहते घरी वेश्याव्यवसाकरीता मुली पुरविणार असल्याची गोपनीय माहिती नालासोपाऱ्याच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंंध कक्षाचे पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांना मिळाली होती. आरोपी महिलेच्या मोबाईल नंबरद्वारे कॉल करून वेश्यागमनासाठी मुलीची मागणी केली. पोलिसांनी बोगस गिऱ्हाईक पाठवून त्याने इशारा दिल्यानंतर पोलिसांनी पथकासह व पंचासह शुक्रवारी संध्याकाळी छापा मारला. महिला आरोपी वेश्यादलाल सिलीया लिंडा (३१) हिला अटक करुन तीन युगांडा देशातील पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

आरोपी महिलेने पिडीत महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ग्राहकांना बोलावून त्यांचेकडुन पैसे घेवून पिडीत महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास लावायची. आरोपी महिलेवर नालासोपारा पोलीस ठाण्यात पिटा आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदयानुसार गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई ही पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे,  सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक संतोष चौधरी व पोलीस हवालदार पवार, किणी, शेटये, शिंदे, महिला पोलीस हवालदार डोईफोडे, तिवले, जगदाळे, चालक पागी यांनी केली आहे.