शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मेंढवन खिंडीत भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 14:36 IST

Accident News: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मेंढवन खिंडीत एका डस्टर कारला मागून येणाऱ्या मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिल्यानंतर पुढचा ट्रक आणि मागच्या ट्रकमध्ये कार सापडून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला.

- हितेन नाईक पालघर - मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मेंढवन खिंडीत एका डस्टर कारला मागून येणाऱ्या मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिल्यानंतर पुढचा ट्रक आणि मागच्या ट्रकमध्ये कार सापडून झालेल्या अपघातात ग्लोरिया वेल्स 73 वर्ष , क्लेटन वेल्स 43 वर्ष आणि फेबिओला वेल्स 45 वर्ष ह्या तिघांचा जागीच मृत्यू झाला.तर अन्य गाडीतील दोन प्रवासी गंभीर रित्या जखमी झाले आहेत.

मुंबई अहमदाबाद महामार्गाचे 650 कोटीचे काम सुरू असून हे काम निकृष्ट दर्जाचे आणि अनेक त्रुटी ठेवण्यात आल्याच्या  तक्रारी आहेत. ह्या तक्रारी करून ही ह्या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर आजपर्यंत कुठली ही कारवाई झालेली नाही. त्या रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे आजवर अनेक अपघात झाले असून निरपराध लोकांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Accidentअपघातpalgharपालघर