शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गायत्री घोटाळ्यातील तीन संचालक अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:23 IST

येथील गायत्री मार्केटिंगच्या भेट वस्तू योजनेमध्ये मोठ्या रकमेचा अपहार केल्याचा आरोप असलेल्या नऊ जणांपैकी तिघांना बोईसर पोलिसांनी अटक केली.

पंकज राऊत बोईसर : येथील गायत्री मार्केटिंगच्या भेट वस्तू योजनेमध्ये मोठ्या रकमेचा अपहार केल्याचा आरोप असलेल्या नऊ जणांपैकी तिघांना बोईसर पोलिसांनी अटक केली. त्यांना २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अन्य सहा जणांच्या लवकरच मुसक्या पोलीस आवळणार आहेत.येथील ओस्तवाल एम्पायरमध्ये कार्यालय थाटून गुजरातच्या सहा व डहाणूच्या तीन जणांनी एकत्र येऊन भेट वस्तू योजना सुरू केली. परंतु या योजनेतील विजेत्यां व्यतिरिक्त सुमारे ८ हजार ग्राहकांना १३ हजार २५० रुपयांची गुंतवणूक केल्यानंतरही कोणतीच वस्तू मिळाली नसल्याने त्यांनी बोईसर पोलीस स्थानकात २६ नोव्हेंबर २०१७ रोजी तक्रार दाखल केली. त्यानंतर या योजनेच्या संचालकांच्या मालमत्ता, ठावठिकाणा व इतर बाबीची माहिती व पुरावे पोलीस गोळा करीत होते.यासंदर्भात लोकमतमध्ये बातमी प्रसिद्ध होताच पोलिसांनी या प्रकरणातील आरोप असलेले रविंद्र बारी, हर्षद बारी, राजेश वझे या तिघांना अटक केली आहे. त्यांच्या विरुद्ध आर्थिक गुन्हे कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. तसेच या प्रकरणातील इतर आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाईल असे पोलिसांनी सांगितले. फसवणूक झालेल्यांपैकी आत्तापर्यंत एक हजार ७८५ सभासदांनी तक्रारी नोंदविल्या आहेत.