शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

वाडा तालुक्यातील ठाकरे कुटुंबामधील तिघांचा २० दिवसांमध्ये कोरोनाने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 00:55 IST

आई-वडील, तरुण मुलाच्या निधनाने ऐनशेत गावावर शोककळा

लोकमत न्यूज नेटवर्क वाडा : देशात आणि राज्यात सध्या कोरोनाचे थैमान सुरू आहे. बाधितांच्या संख्येबरोबरच मृत्यूंची संख्याही वाढती आहे. अगदी चालती-बोलती आणि तरुण माणसेही या महामारीची 

बळी ठरत आहेत. अनेक कुटुंबे अक्षरशः उद्ध्वस्त होत आहेत. अशीच घटना वाडा तालुक्यातील ऐनशेत येथे घडली आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा २० दिवसांत मृत्यू झाल्याने तालुक्यातील ऐनशेत गावावर शोककळा पसरली आहे. ऐनशेत गावातील ठाकरे कुटुंबातील आई, वडील, मुलगा, सून व लहान मुले असे संपूर्ण कुटुंबच कोरोनाने बाधित झाल्यानंतर दि. ११ एप्रिल रोजी सविता सदानंद ठाकरे यांचे कोरोनाने निधन झाले. याच वेळी त्यांचे पती व मुलगाही रुग्णालयात उपचार घेत असतानाच सविता यांच्या मृत्यूनंतर १० दिवसांनी २२ एप्रिल रोजी त्यांच्या ३४ वर्षीय मुलाचा सागर सदानंद ठाकरे यांचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर दहा दिवसांनी दि. १ मे रोजी रुग्णालयात उपचार घेत असलेले सागरचे वडील सदानंद भास्कर ठाकरे यांचेही दुर्दैवी निधन झाल्याने ठाकरे कुटुंबातील आई, वडील आणि मुलगा यांच्या निधनाने ठाकरे कुटुंबावर व ऐनशेत गावात हळहळ व्यक्त होत असून गावावरच शोककळा पसरली आहे.

कोरोना महामारीने सुखी कुटुंबावर घालासदानंद ठाकरे हे कृषी खात्यातून तीन वर्षांपूर्वी चालक म्हणून सेवानिवृत्त झाले होते तर सागर हा बी.एस्सी. ॲग्रिकल्चरची पदवी घेऊन कृषी खात्यातच कंत्राटी पद्धतीने सेवेत होता व स्वत:चा नर्सरीचा व्यवसायही करत होता. परंतु कोरोना महामारीने या सुखी कुटुंबावर घाला घालून संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त केले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारcorona virusकोरोना वायरस बातम्या