शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडमध्ये एकाच रात्री तीन घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 23:35 IST

शहरात सोमवारच्या रात्री एका पाठोपाठ तिन ठिकाणी घरफोड्या झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

विक्रमगड : शहरात सोमवारच्या रात्री एका पाठोपाठ तिन ठिकाणी घरफोड्या झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.येथील महाराष्टÑ बॅकेसमोरील दगडीचाळ कॉलनीतील विकास विनायक आळशी हे देवदर्शनासाठी बाहेर गेले असल्याने त्यांच्या घरामध्ये कुणीही नसल्याने चोरटयांनी डाव साधत दरवाजा फोडून रोख रक्कम व सोनेचांदीच्या वस्तू मिळून जवळ जवळ दीड लाखांंची घरफोडी केली आहे़याबाबत पोलिस स्टेशनमध्ये नोेंद करण्यात आली असून लंकेश गुरव व अशोक गवळी यांच्या घरातही चोरी झाली आहे. तसेच शहरापासून दोन किमी़ अंतरावर असलेल्या गडदे येथील दोन दुकाने फोडून चोरी करण्यात आली आहे़ याबाबत माहितीवरुन पोलिस तपास करीत असून चोरी झालेल्या व्यक्तींनी पोलिसात अधिकृत खबर दिलेली नसल्याचे पोलिस उपनिरिक्षक जि़ बी़ भांगरे यांनी माहिती देतांना सांगीतले़विक्रमगड शहरामध्ये चोरीचे प्रमाण वाढलेले नसून सोमवारी घडलेल्या घटना टेहळणी करुन चोरी करण्याचा आहे. त्यापूर्वी असे घडलेले नाही. या प्रकरणी कसून चौकशी सुरु असून पोलीस गस्त सुरु झाली आहे.- मानसिंग पाटील, वरिष्ठ पो.निरीक्षक, विक्रमगड

टॅग्स :Vasai Virarवसई विरार