शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू बंदरातील तीन बोटी परतल्या, वादळामुळे मासेमारीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:34 IST

अनिरूद्ध पाटील ओक्खी वादळामुळे डहाणू समुद्रात खराब हवामानाचा ईशारा देणारा तीन नांबेरचा बावटा लावण्यात आला आहे.

अनिरूद्ध पाटील ओक्खी वादळामुळे डहाणू समुद्रात खराब हवामानाचा ईशारा देणारा तीन नांबेरचा बावटा लावण्यात आला आहे. त्यामुळे मच्छिमारांनी मासेमारीला न जाण्याचे निर्देश झुगारून मातोश्रीप्रसादसह भाग्यसाई नावाच्या दोन बोटी समुद्रात गेल्या. दरम्यान संपर्क साधुन विषयाचे गांभिर्य सांगितल्या नंतर सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान तिन्ही बोटी सुखरूप बंदरात दाखल झाल्याचे मत्स्य व्यवसाय विभागाच्या डहाणू कार्यालयाचे परवाना अधिकारी अनिल बावीस्कर यांचे म्हणणे आहे.डहाणू किनाºयावर रविवारच्या रात्री उच्चतम भरती रेषेपर्यंतची पातळी लाटांनी गाठल्याने खाजण क्षेत्रात भरतीच्या पाण्याने शिरकाव केला. कालपर्यंत दोन नंबरचा बावटा होता. ओक्खी वादळाची तीव्रता वाढत असून ढगाळ वातावरणासह वादळ सदृश्यिस्थती कायम असून डहाणूच्या समुद्राला खराब हवामानाचा ईशारा देणारा तीन नंबरचा बावटा मेरीटाईम विभागाने लावला आहे. मच्छमारांनी खोल समुद्रात न जाता बंदरात होड्या नांगरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाच्या डहाणू कार्यालयातर्फे वार्डन जातीने लक्ष देऊन मार्गदर्शन करीत आहेत. मात्र डहाणू बंदरातील भाग्यसाई (आयएनडी-एमएच-२-एमएम-३५७२), मातोश्रीप्रसाद (आयएनडी-एमएच-२-एमएम-२६९०) आणि भाग्यसाई (आयएनडी-एमएच-२-एमएम-२८४१) या तीन मासेमारी बोटी सूचनांचे पालन न करता समुद्रात गेल्या असून त्यांच्याशी उशिरापर्यंत संपर्क झाल्याचे अधिकारी म्हणाले.तालुक्यात डहाणू आणि धाकटी डहाणू ही दोन मोठी बंदरे असून अनुक्र मे ११५ व १५४ मासेमारी नौका आहेत. तर वरोर २९, आगर-नरपड १७, चिंचणी ६, चिखले ४, घोलवड आणि बोर्डी प्रत्येकी एक बोटी आहेत. शिवाय तर तलासरी तालुक्यातील झाई बंदरात १८० नौका आहेत. सर्व जहाजे सुखरूप असून किनाºयावर नांगरण्यात आल्या आहेत. ओखी वादळामुळे ऐन मासेमारी हंगामात दोन दिवस मासेमारी बंद असून त्याचा फटका मकच्छीमारांना बसतो आहे.