शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

कल्पेश हत्याप्रकरणी तिघा आरोपींना अटक

By admin | Updated: October 16, 2016 03:32 IST

कुंभवली येथील कल्पेश पिंपळे (३०) ह्याच्यावर बोईसर-कुंभवली मार्गावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर त्याच्या मृत्यू प्रकरणी पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुरबे

पालघर : कुंभवली येथील कल्पेश पिंपळे (३०) ह्याच्यावर बोईसर-कुंभवली मार्गावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर त्याच्या मृत्यू प्रकरणी पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुरबे येथील विशाल भारत वैती (२४), सुमित अनिल पाटील (१९), काशिनाथ जयराम काळबांडे (२७) ह्या तीन आरोपीना अटक केली आहे. त्यांना १७ आॅक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस अधिक्षिका शारदा राऊत ह्यांनी पत्रकार परिषदेत दिली.बोईसर जवळील कुंभवली येथे राहणाऱ्या कल्पेश पिंपळे ह्याचे बोईसरच्या एमआयडीसी वसाहतीमध्ये साई वेदान्त नावाचे मनी ट्रान्सफरचा व्यवसाय होता. ११ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता कल्पेश आपल्या आॅफिस मध्ये जमा झालेली लाखो रुपयांची रक्कम, लॅपटॉप, एका बॅगेत भरून आपल्या घराकडे निघाला होता. रोज लाखो रुपयांची रक्कम जमा करून जात असल्याची माहिती आरोपींना होती. त्याप्रमाणे त्यांनी ९ आणि १० सप्टेंबरला कल्पेश येत असलेल्या मार्गाची टेहळणी केली. आणि ११ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जनाच्या सातव्या दिवशी तो दुचाकीवरून बोईसर-कुंभवली रस्त्या वरून निर्मनुष्य जागेवर हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याच्या गळ्यातील चैन, पैसे आणि लॅपटॉप असलेली बॅग घेऊन आरोपीनी पळ काढला होता. (प्रतिनिधी)...हे अखेरचे वाक्यत्या जखमी अवस्थेत आपल्या स्कुटीवर बसून कल्पेश ने आपले घर गाठीत ‘प्रदीप बांबू’ असे सांगून तो घरात बेशुद्ध पडला.त्याला उपचारासाठी मुंबईच्या लीलावती रु ग्णालयात दाखल करण्यात आले असताना उपचार सुरु असतांना त्याचे निधन झाले. ह्या प्रकरणी त्यांचा नातेवाईका सह शेकडो लोकांनी बोईसर पोलीस स्टेशन ला त्याचा मृतदेह आणून जो पर्यंत संशियत आरोपीना अटक होत नाहीत तो पर्यंत मृतदेह उचलण्यास नकार दिला होता.