शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तेराफुटी अजगराला सावटा येथे पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 23:02 IST

दोन सर्पमित्रांनी १३ फूट लांब आणि २२ किलो वजनाच्या नर अजगराला पकडून वनविभागाच्या हवाली केले

बोर्डी : या तालुक्यातील सावटा गावातील घुंगरु पाडा येथील सुरेश मोहन दुबळा यांच्या घरातून रविवारी मध्यरात्री सव्वाच्या सुमारास १३ फुटी अजगराला वाईल्डलाईफ कन्झर्वेशन अँड अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशनच्या पूर्वेस तांडेल, ऐरीक ताडवाला यांनी पकडून वन विभागाच्या स्वाधीन केले.मध्यरात्रीच्या सुमारास घरातील कोंबड्यांची भयग्रस्त कॉक कॉक सुरू झाल्याने सुरेश दुबळा यांना जाग आली. त्यांनी धाव घेईपर्यंत अजगराने एक कोंबडी फस्त केली होती. हा प्रकार वाईल्डलाईफ कन्झर्वेशन अँड अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशनला कळविण्यात आला. दोन्ही सर्पमित्रांनी १३ फूट लांब आणि २२ किलो वजनाच्या नर अजगराला पकडून वनविभागाच्या हवाली केले. त्याचे वय अंदाजे सहा वर्षे असावे, अशी माहिती सर्पमित्र पूर्वेश तांडेल यांनी लोकमतशी दिली. यावेळी घरात लहान मुले, पत्नी होती, घर कुडाचे असून अजगर बिळात शिरला होता, अशी माहिती घरमालकाने दिली. दरम्यान रविवारी दुपारी चरी गावात अजगराने बकरी फस्त केली, त्याला ग्रामस्थांनी पकडू प्राणीमित्रांच्या ताब्यात दिले. तर १५ आॅगस्ट रोजी आशागड येथेही अजगर पकडण्यात आला होता.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार