शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

पतीचे निधन, आर्थिक चणचण व ३ मुलांच्या विवंचनेत असणाऱ्या आईने संपवलं जीवन 

By धीरज परब | Updated: January 30, 2023 19:43 IST

पतीचे निधन, आर्थिक चणचण व ३ मुलांच्या विवंचनेत असणाऱ्या आईने आत्महत्या केली. 

मीरारोड : पतीच्या निधना मुळे ३ मुलांची आलेली जबाबदारी व सुरू केलेल्या व्यवसायात न मिळणारा प्रतिसाद या मुळे तणावात असणाऱ्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भाईंदर मध्ये घडली आहे. 

भाईंदर पूर्वेच्या आरएनपी पार्क मध्ये राहणाऱ्या सपना हितेश मिस्त्री ( वय ३७ ) ह्या महिलेने शनिवारी रात्री राहत्या घरात दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नवघर पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरू केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना चे पती हितेश यांचे चार महिन्या पूर्वी म्हणजे गेल्या वर्षी २२ सप्टेंबर रोजी हृदय विकाराने निधन झाले होते. १७ वर्षांची सुहानी, ८ वर्षांची दिव्या व ६ वर्षांचा मोहित अशी तीन मुलं असल्याने त्यांची जबाबदारी सपना वर आली होती. 

दिड महिन्या पूर्वी घरा जवळच्या इमारतीत तिने दुकान भाड्याने घेऊन फास्ट फूड व्यवसाय सुरू केला होता. पती हितेशच्या नावाने तिने सुरू केलेल्या हितुज फास्टफूड ला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. आर्थिक चणचण व तीन मुलांचे भवितव्य ह्या मुळे ती चिंतेत होती. त्यातूनच तिने आत्महत्येचा मार्ग पत्करला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान चार महिन्या पूर्वी वडील आणि आता आई गेल्याने तिन्ही मुलं पोरकी झाली आहेत. तिघांना त्यांच्या कांदिवली येथील काकाने आपल्या घरी नेले आहे. 

  

टॅग्स :mira roadमीरा रोडDeathमृत्यू