शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

त्या जखमी बांधकाम व्यावसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू, ट्रस्टच्या वादातून झाला होता जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 19:27 IST

सोपारा गावातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुंबईच्या ललावती हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला.

मंगेश कराळेनालासोपारा : मस्जिदमधील ट्रस्टच्या वादातून सोपारा गावातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुंबईच्या ललावती हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला आहे. याची माहिती समजल्यानंतर सोपारा गावात शोककळा पसरली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त सोपारा गावात ठेवला होता. त्यांच्यावर चॉपरने सोमवारी रात्री सुन्नी गौसिया मस्जिदजवळ जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

टाकीपाड्यात असलेल्या सुन्नी गौसिया मस्जिद ट्रस्टच्या ट्रस्टीमध्ये काही दिवसांपासून वाद सुरु होता. सोमवारी रात्री आठच्या सुमारास रौफ अब्दुला शेख, बांधकाम व्यावसायिक मुस्सवीर मोहम्मद डायर उर्फ मुच्छु, सिध्दीक पुंजाणी, रफीक मन्सुरी हे या मशीदीत नमाज पठणासाठी गेले होते. नमाज पठण करून बाहेर आल्यावर मोहम्मद इम्तियाज इस्माईल खान (३६), इम्रान युसूफ शेख (३३), अबरार खान (३८), अतारु खान (२८), इर्शाद खान उर्फ बंटी (४०) यांनी रौफ अब्दुला शेख आणि मुस्सवीर डायर यांच्याशी वाद घातला होता. तुम्ही या मशीदीत यायचे नाही अशी दरडावणी यावेळी खान बंधूंनी केली होती. त्यावर शेख आणि डायर यांनी जाब विचारल्यावर संतप्त झालेल्या इरशाद खानने आपल्या जवळ बाळगलेल्या चॉपरने मुस्सवीर मोहम्मद डायर उर्फ मुच्छू यांच्यावर वार केला होता. शुक्रवारी कूपर रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यावर परिवाराच्या ताब्यात त्यांचा मृतदेह देण्यात आला आहे. 

मस्जिदमधील ट्रस्टीवरून वाद झाला होता. आरोपींनी त्यांच्यावर चॉपरने जीवघेणा हल्ला केला होता. त्यावेळी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पाचही आरोपींना अटक केली होती. आता आरोपींवर हत्येचे कलम लावण्यात येईल. पाचही आरोपी अगोदरच ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत आहे.विलास सुपे(वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे)

टॅग्स :Vasai Virarवसई विरार