शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षिकेची विद्यार्थिनीला पट्टीने मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 06:21 IST

जे. डी. आयिडयल शाळेच्या शिक्षिकेने शुक्रवारी चौथीतल्या एका विद्यार्थिनीला लाकडी पट्टीने डोक्यात मारहाण केली.

नालासोपारा : जे. डी. आयिडयल शाळेच्या शिक्षिकेने शुक्रवारी चौथीतल्या एका विद्यार्थिनीला लाकडी पट्टीने डोक्यात मारहाण केली. त्यामुळे तिच्या डोक्याला सूज आली असून तिला उपचारासाठी जवळच्या रु ग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले आहे.पूर्वेकडील आचोळे रोडवरील द्वारका हॉटेलच्या समोरील न्यू झालावाड दर्शन इमारतीमध्ये राहणारी संध्या मिश्रा ही अलकापुरी विभागातील जे. डी. आयडियल शाळेच्या हिंदी माध्यमाच्या चौथीत शिकते. शुक्र वारी वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर होता. दुपारी पेपर देऊन झाल्यानंतर मैत्रिणीसोबत मस्ती करत असताना इंग्रजी माध्यमातील रोझी या शिक्षिकेने त्यांना दम दिला.संध्यानी टोपी घातली असल्याने तिला टोपी काढण्यास सांगितले. तिने नकार देताच शिक्षिकेने डोक्यावरील टोपी फेकून दिली व लाकडी पट्टीने तीन ते चार वेळा डोक्यावर मारल्याने ती घाबरली. शाळेत घेण्यासाठी आलेल्या आईला संध्याने घडलेला प्रकार सांगितला. आईने विचारल्यावर शिक्षिकेने थातुरमातुर उत्तर दिले. घरी आल्यावर संध्याला डोक्यात सूज आल्याने तिला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेताना ती दोन वेळा बेशुद्ध झाली. तिच्या डोक्याचे एमआरआय केले आहे.>शिक्षिकेने पट्टीने मारल्याने संध्याच्या डोक्यात सूज आली असल्याने तिला रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.- मिथिलेश मिश्रा, संध्याचे वडीलआम्ही मुलीची जबानी घेण्यासाठी घेतली आहे. शाळेत नेमके काय घडले याची चौकशी करून दोषी शिक्षिकेविरोधात पुढील कारवाई केली जाईल.- डॅनियल बेन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे