शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तारापूरच्या प्रकल्पग्रस्तांनी बसेस फोडून रस्ता रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 06:19 IST

परीक्षेत त्यांना मुद्दाम नापास करून इतर राज्यातील मुलांना नोकरीत प्राधान्य दिल्याने संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रांनी अणुऊर्जा केंद्राकडे कर्मचाऱ्यांना सोमवारी सकाळी घेऊन जाणा-या पाच बसेस अडवून फोडल्या व रस्ता अडवून धरला.

- पंकज राऊतबोईसर : तारापूर अणुऊर्जा प्रकल्पामध्ये नोकर भरतीसाठी रविवारी मुंबईत लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रही बसले होते. मात्र,परीक्षेत त्यांना मुद्दाम नापास करून इतर राज्यातील मुलांना नोकरीत प्राधान्य दिल्याने संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रांनी अणुऊर्जा केंद्राकडे कर्मचाऱ्यांना सोमवारी सकाळी घेऊन जाणा-या पाच बसेस अडवून फोडल्या व रस्ता अडवून धरला.तारापूर अणुऊर्जा केंद्र एक व दोन मध्ये Stipendiary Trainee (Technical) -cat.ko) या पदावरील जागेकरिता प्रीलीमिनरी टेस्ट व अ‍ॅडव्हान्स टेस्ट अशा परिक्षा रविवारी मुंबईतील कांदिवलीच्या ठाकूर व निर्मला कॉलेजमध्ये घेण्यात आली. ही भरती तारापूर अणुऊर्जा केंद्रासाठी होती. परंतु परिक्षा मात्र संपूर्ण भारतात घेण्यात आली. त्याकरिता तारापूर प्रकल्पग्रस्तांसह पालघर जिल्ह्यातील स्थानिक अशा शेकडो उमेदवारांची लेखी परिक्षा घेण्यात आली. त्यामध्ये फक्त एकच उमेदवार पास तर उर्वरित इतर राज्यातील उमेदवार पास झाले.तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प तीन व चार च्या उभारणी करिता आमची घरे व शेत जमिनी व मच्छीमारांचे समुद्र किनारे हिरावून घेऊनही, नोकरीत डावलले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यात महिलांचा सहभाग मोठा होता. जोपर्यंत आम्हाला प्रकल्पात कायमस्वरूपी नोकरी संदर्भात लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही रास्ता रोखून धरू असा निर्धार करून प्रकल्पग्रस्त रस्त्यावर बसून होते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार