शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

पालघर नगर पालिकेच्या सीओंवर कारवाई करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 00:33 IST

या नगरपरिषदेच्या बांधकाम परवानगीसह अन्य परवानगीसंबंधातील फाईल्स, शिक्के बदली झालेल्या एका अभियंत्यांच्या खाजगी फ्लॅटमध्ये गेलेच कसे?

पालघर : या नगरपरिषदेच्या बांधकाम परवानगीसह अन्य परवानगीसंबंधातील फाईल्स, शिक्के बदली झालेल्या एका अभियंत्यांच्या खाजगी फ्लॅटमध्ये गेलेच कसे? असा प्रश्न निर्माण होऊन तिचा संपूर्ण कारभारच संशयास्पद ठरला आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या मूक संमती शिवाय हे घडू शकत नसल्याने त्यांना निलंबित करावे या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेच्यावतीने ठिय्या देण्यात येणार आहे.पालघर नगरपरिषदकडील बांधकाम परवानगी संदर्भातील १२७ दस्तावेज, पंतप्रधान आवास योजनेची ३१ प्रकरणे, वेगवेगळ्या प्रकारचे ७ शिक्के, आवक - जावक रजिस्टर, मोजमाप केल्याचे रजिस्टर, नकाशे, संगणक व इतर महत्वपूर्ण माहिती आणि लाखो रुपयांची रोकड तत्कालीन अभियंता भालचंद्र क्षीरसागर यांच्या सदनिकेतून ११ जुलै रोजी नगरसेवक भावानंद संखे, अरुण माने व अमोल पाटील यांच्या प्रयत्नाने जप्त करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे त्या वेळी अभियंत्याच्या घरी वास्तुविशारद, ठेकेदार, बांधकाम विकासक व काही लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते.याला सर्वस्वी मुख्याधिकारीच जबाबदार असून त्यांच्या मूकसंमती शिवाय असे घडूच शकत नाही हे स्पष्ट आहे. याचाच अर्थ या गैरव्यवहारात क्षीरसागरला सहकार्य करणारे अन्य साथीदार कोण? याचाही तपास लागायला हवा. या गंभीर अशा प्रकरणाच्या विरोधात देण्यात आलेल्या तक्र ारी अगदीच मुळमुळीत असल्याने पोलीस ही याबाबत आमच्या कडील भादवी कलमात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होऊ शकत नसल्याच्या निष्कर्षा पर्यंत पोचल्याने पोलिसांवर दबाव तर नाही ना? अशी शंका व्यक्त होत आहे.>सीओंची मूकसंमती?क्षीरसागर यांच्या म्हणण्यानुसार नव्या नागदा या अभियंत्याला या फाईलींची माहिती करून देण्यासाठी त्या येथे आणल्या हे काम नगरपरिषदे मध्ये होऊ शकले नसते का? त्या पालिकेतून येथे आणण्यासाठी कोणाची संमती घेतली हे ही क्षीरसागरने सांगायला हवे.