शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

उद्धट कर्मचा-यांमुळे विद्यार्थी ताटकळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:23 IST

एस.टी. महामंडळाकडून प्रवाशाना आकर्षित करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत त्यात प्रामुख्याने शैक्षणिक, मासिक, तिमाही पास, आवडेल तिथे प्रवासाचा पास, दहा टक्के सवलत

वाडा : एस.टी. महामंडळाकडून प्रवाशाना आकर्षित करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत त्यात प्रामुख्याने शैक्षणिक, मासिक, तिमाही पास, आवडेल तिथे प्रवासाचा पास, दहा टक्के सवलत पास यांचा समावेश आहे. मात्र, स्थानकातील उद्धट व उर्मट कर्मचाºयामुळे पास वेळेत उपलब्ध होत नाहीत त्या मुळे विद्यार्थ्यांना चार चार तास रांगेत ताटकळत उभे रहावे लागत आहे. हा कारभारी दहा वाजता येतो तर कैकवेळा विद्यार्थी व इतर कर्मचाºयांशी शालीनतेने वागत नसल्याचे काही एसटी कर्मचाºयांनीच सांगितले आहे.तालुक्यात पी.जे. हायस्कूल व महाविद्यालय आणि स्वामी विवेकानंद शाळा व महाविद्यालया सारख्या शिक्षण संस्था आहेत. तसेच ओंदे महाविद्यालय आहे. या शिवाय येथे अनेक लहान मोठे खाजगी क्लासेस आहेत. त्या निमित्ताने वाड्यामध्ये दररोज हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. यातील बहुसंख्य विद्यार्थी हे ग्रामीण भागातून येत असल्याने त्यांना मासिक, त्रेमासिक पासची गरज असते. हे पास वेळेवर मिळत नसल्याने त्यांना चार चार तास रांगेत उभे रहावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी वाडा तालुका प्रवासी संघटनेचे सचिव प्रा. किरण थोरात यांनी आगार व्यवस्थापकांना लेखी निवेदन दिले आहे.वाडा बस स्थानकात एसटी कडून दिल्या जाणाºया योजनांचा फलक तसेच आवडेल तेथे प्रवासी पास या बाबत काहीही माहिती दिसून येत नाही. शिवाय पास खिडकी उघडण्याची वेळ सुद्धा लिहिली नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.पास देण्याची वेळ सकाळी सातची ठेवण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.