शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

आश्रमशाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 11:34 PM

‘रयत शिक्षण संस्थेच्या’ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्राथमिक, माध्यमिक व उच्य माध्यमिक आश्रमशाळेतील सहावीत शिकणाºया गोवर्धन राऊत याने मंगळवारी केलेल्या आत्महत्येमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न एैरणीवर आला आहे.

मोखाडा : ‘रयत शिक्षण संस्थेच्या’ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्राथमिक, माध्यमिक व उच्य माध्यमिक आश्रमशाळेतील सहावीत शिकणाºया गोवर्धन राऊत याने मंगळवारी केलेल्या आत्महत्येमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न एैरणीवर आला आहे.मंगळवारी सायंकाळी घोसाळी - लोहारपाडा रस्त्यालगत असलेल्या टेम्पोच्या बॉडीला गळफास लावून त्याने केलेली आत्महत्या संशयास्पद असून ती हत्या की आत्महत्या? असा प्रश्न निर्माण झालेला आहे या घटनेचा अधिक तपास मोखाडा पोलीस करीत असले तरी सत्य बाहेर येईल का? हा प्रश्न आहे. जव्हार प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत जव्हार, मोखाडा, विक्र मगड, वाडा अशा चार तालुक्यात ३३ शासकीय व अनुदानित आश्रमशाळा चालवल्या जातात सोयी सुविधांपासून त्या कायमच वंचित राहिलेल्या आहेत. घटनाग्रस्त गभालपाडा या आश्रमशाळेत पहिली ते बारावी या वर्गात २८१ मुले व २६५ मुली असे एकूण ५४६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अन्य सुविधा सोडा, साधी शौचालयाची व्यवस्था धड नाही. जेथे शिकायचे तेथेच झोपायचे, अंघोळीला एक किलो मिटर अंतरावरील नाल्यावर जावे लागते. आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या मतरदार संघात हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. यात दोषी असलेल्या कर्मचाºयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.