शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सुसज्ज रुग्णालयासाठी मनोरला रास्ता रोको, बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 03:16 IST

मनोर : येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये आरोग्य सुविधा पुरविण्याबाबत तोंडाला पाने पुसणा-या व खोटी आश्वासन देणा-या आरोग्य अधिकारी, मंत्री व पालक मंत्र्यांच्या विरोधात आदिवासी मित्रमंडळ व ग्रामस्थांतर्फे पालघर रस्त्यावर गुरुवारी रस्ता रोको करण्यात आला.

अरिफ पटेल मनोर : येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आरोग्य सुविधा पुरविण्याबाबत तोंडाला पाने पुसणा-या व खोटी आश्वासन देणा-या आरोग्य अधिकारी, मंत्री व पालक मंत्र्यांच्या विरोधात आदिवासी मित्रमंडळ व ग्रामस्थांतर्फे पालघर रस्त्यावर गुरुवारी रस्ता रोको करण्यात आला. कडकडीत बंद पाळून उपोषण करण्यात आले. रिक्षा व बाजार पेठ बंद असल्यामुळे लोकांचे प्रचंड हाल झाले.मनोर ग्रामीण रुग्णालय मध्ये आरोग्य सुविधा नसल्याने स्वातंत्र्य दिनापासून तीन दिवस आदिवासी विकास मित्र मंडळ तर्फे संतोष जनाठे, अनंता पुंजारा, किसन भुयाल, सुनील किरकिरा व इतर सदस्य यांनी आमरण उपोषण केले होते त्यावेळी त्यांना राजकीय पक्षाच्या पदाधिकाºयांनी व ग्रामस्थांनी सहकार्य केले होते. तिसºया दिवशी पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री विष्णू सवरा, आरोग्य मंत्री डॉ. सावंत, तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपोषणच्या ठिकाणी येऊन मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले विष्णू सवरा यांच्या मध्यस्थीमुळे उपोषण मागे घेण्यात आले. मात्र दोन महिने उलटले तर ग्रामीण रुग्णालयांची परिस्थिती थी जैसे थे आहे. आजही वैद्यकीय अधीक्षक, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, भूल तज्ज्ञ, पारिचिका, प्रयोग शाळा तज्ज्ञ, अशी अनेक पदे रिक्त आहेत त्यामुळे रुग्णांना मुंबई, ठाणे, सिल्व्हासा, वापी वलसाड येथे उपचारासाठी न्यावे लागते त्यामुळे गरीब रु ग्णांना उपचार अभावी मरण पत्करावे लागते आहे.