शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अद्यापही पारंपरिक झोडपणी सुरू, बळीराजा गाळू लागला घाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 23:59 IST

ढवळया पवळयांना एकत्र करुन पुन्हा एकदा शेतावरील खळयांत भात झोडपणीने वेग घेतला आहे़ या तालुक्यातील भातकापणीची कामे आटपली आहेत व आता शेतकरी झोडपणीला लागलेला आहे़

राहुल वाडेकरविक्रमगड : ढवळया पवळयांना एकत्र करुन पुन्हा एकदा शेतावरील खळयांत भात झोडपणीने वेग घेतला आहे़ या तालुक्यातील भातकापणीची कामे आटपली आहेत व आता शेतकरी झोडपणीला लागलेला आहे़ आजच्या आधुनिक युगात विविध यंत्रांचा शेतीक्षेत्रात वापर केला जात असतांनाही विक्रमगड तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र पारंपारिकतेने झोडपणीची-मळणीची कामे केली जात आहेत.ग्रामीण भागात मुखत्वेकरुन आदिवासी वाडया-वस्त्यांमध्ये रुढी-परंपरा जपली जाते आहे़ मळणीची कामे पारंपारिक पध्दतीनेच जुन्या साहित्यानुसार केली जात आहेत़ तालुक्यातील भातशेती कापणीचा काळ जवळ जवळ आटोपला असून ७ हजार ८५८ हेक्टर क्षेत्रातील गावागावात तयार भात कापून आपल्या शेतामध्ये असलेल्या खळयावर साठविला गेला असून त्याची मळणी सुरु झाली आहे. दिवस मावळतीला जाताच शेतावरील खेळयांमधुन हैक़.़.़ हैक़.़.़. हुर्ऱ.़.़ अशा आरोळ्या परिसरामधून ऐकू येऊ लागल्या आहेत़या मळणी बाबतची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी विक्रमगड येथील जाणकार जुने शेतकरी तुकाराम त्रिंबक पाटील यांच्याशी संपर्क साधला असता या कामाच्या वेळी खास गावठी कोंबडयांचा झणझणीत रस्सा, नव्या तांदळाची भाकरी अशा असा बेत असतो. त्यामुळे बालकांपासून ते वयोवृध्दांसाठीही एक विशेष मेजवानी असते़ सामूहिक पध्दतीने काढली जाणारी ही मळणी काळाच्या ओघात लोप पावत चालली असली तरी विक्रमगड व परिसरात त्याच परंपरेनुसार केली जात आहे़कापणी केलेल्या भाताच्या पेंढया झालेल्या असल्या तरी काही प्रमाणात पेढींला भात शिल्लक राहतो़ शेतावर किंवा घराजवळ यासाठी पारंपारिक खळे राखून ठेवलेले असते़ खळयाच्या मध्यभागी लाकडाचा खांब पुरण्यात येतो़ त्याभोवती झोडलेल्या भाताच्या काडयांचा ढीग (उडवी) रचला जातो़ भात कापणी हंगामापर्यंत हे गवत जनावरांना सुका चारा म्हणून खाऊ घातले जाते़ ही मळणी एकमेकांच्या सहकार्याने काढली जाते़

टॅग्स :Farmerशेतकरी