शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

एसटी चालकाचा बसमध्ये आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 11:34 IST

सतीश महाले असे या ३६ वर्षीय चालकाचे नाव आहे.

जव्हार : महामंडळाचे अधिकारी त्रास देतात म्हणून एसटी डेपोत उभ्या असलेल्या बसमध्येच एका चालकाने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना जव्हारमध्ये गुरुवारी सकाळी घडली. सुदैवाने ही घटना होत असताना सुरक्षारक्षक व चालकाच्या मित्राने ते बघितले आणि तातडीने त्याला खाली घेत त्याचा जीव वाचविला. सतीश महाले असे या ३६ वर्षीय चालकाचे नाव आहे.आत्महत्येचा प्रयत्न करतेवेळी तेथील सुरक्षारक्षकाने आरडाओरड केली. तेथे उपस्थितांनी त्याला तत्काळ खाली उतरवले, मात्र त्याची प्रकृती खालावत असल्यामुळे त्याला कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून, आता त्याची प्रकृती बरी असल्याची माहिती मिळाली.

आगारातील अधिकारी देत होते त्राससतीश महाले हे चालक असून त्यांना विविध कारणांवरून आगारातील काही अधिकारी त्रास देत होते. त्याने याबाबत तक्रारी केल्या, मात्र त्याला न्याय मिळाला नाही. म्हणून त्याने गुरुवारी डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. 

टॅग्स :palgharपालघर