शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर एक स्पीडगन व्हॅन रोखते वाहनांचा वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 00:08 IST

Traffic News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चिंचोटी महामार्ग पोलीस केंद्रांची एकमेव स्पीडगन व्हॅन दररोज धावणाऱ्या हजारो वाहनांचा वेग रोखते. या महामार्गावरून दररोज मुंबई ते गुजरात आणि गुजरात ते मुंबई अशी हजारो वाहने धावतात.

- मंगेश कराळेनालासोपारा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चिंचोटी महामार्ग पोलीस केंद्रांची एकमेव स्पीडगन व्हॅन दररोज धावणाऱ्या हजारो वाहनांचा वेग रोखते. या महामार्गावरून दररोज मुंबई ते गुजरात आणि गुजरात ते मुंबई अशी हजारो वाहने धावतात. वसईतील वाहतूक पोलिसांकडे एकही स्पीडगन व्हॅन अद्यापपर्यंत नाही. जानेवारी ते डिसेंबर २०२० या एका वर्षाच्या कालावधीत चिंचोटी महामार्ग पोलिसांनी दहिसर टोलनाका ते शिरसाड फाटा या त्यांच्या हद्दीमध्ये २८ हजार ६४४ वाहनांवर नियम मोडल्याप्रकरणी स्पीडगन व्हॅनने केसेस करून तब्बल १ कोटी २२ लाख २३ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती चिंचोटी येथील महामार्ग पोलिसांनी दिली आहे.वरिष्ठांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली महामार्गावरील भरधाव वेगातील वाहनांवर स्पीडगनच्या मदतीने वाहनांचा वेग रोखला जातो. जी वाहने ओव्हरस्पीडने चालवतात त्यांना ऑनलाइन एक हजारांचा दंड ठोठावण्यात येतो. २०२० या एका वर्षाच्या कालावधीत २८ हजार ६४४ वाहनांवर केसेस करून तब्बल १ कोटी २२ लाख २३ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.- विठ्ठल चिंतामण, पोलीस उपनिरीक्षक, प्रभारी अधिकारी, महामार्ग पोलीस केंद्र चिंचोटीअशी मोजली जाते वाहनांची वेगमर्यादाचिंचोटी महामार्ग पोलीस केंद्रांची इन्टरसेप्टर वाहन ईरिटिगा गाडी आहे. ती एखाद्या रोडच्या कडेला उभी केली जाते. या कारच्या पाठीमागे स्पीडगन मशीन आहे. त्या मशीनद्वारे वाहनांची वेगमर्यादा ॲटोमॅटिक कॅच केली जाते. मग त्या मशीनद्वारे वाहनांचा फोटो काढला जातो. या फोटोमध्ये वाहनावरील नंबर प्लेट स्कॅन केला जातो व वाहनावर ऑनलाइन एक हजारांचा दंड आकारण्यात येतो. भरधाव वेगातील वाहनांना महामार्गावर थांबवत नाहीत. सदर वाहनाच्या चालकाच्या मोबाइलवर दंड केल्याचा मेसेस जातो. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीVasai Virarवसई विरार