शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

...तर मी भाजपाचा प्रचार केला असता; उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 02:53 IST

गरज सरो, वैद्य मरो हे भाजपाचे धोरण : उद्धव ठाकरे यांची मोखाड्यात फटकेबाजी

मोखाडा : जर श्रीनिवासला भाजपाने उमेदवारी दिली असती तर मी भाजपाचा प्रचार करायला आलो असतो मात्र भाजपा ने ‘गरज सरो वैद्य मरो’ अशी परिस्थिती निर्माण केल्यानेच शिवसेनेने श्रीनिवासला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला आहे. गुरुवारी मोखाड्यामध्ये शिवसेनेने घेतलेल्या प्रचार सभेत त्यांनी भाजपाच्या धोरणांवर कडाडून हल्ला केला.ज्या पक्षासाठी चिंतामण वणगा यांनी यातना सहन केल्या, पक्ष वाढवला तो पक्ष वणगा ना विसरला तर पक्षात प्रवेश पाहिजे असल्यास थैली दाखवा पक्षात प्रवेश देतो असा प्रवत्तीचा हा पक्ष असून माझी थैली मात्र ही जीवाभावाची माणसे आहेत असे ही ते म्हणाले. कॉग्रेस मधून भाजपामध्ये आलेल्या गावितांना विधानसभेची उमेदवारी दीड वर्षा पुर्वीच घोषित होते तर मग श्रीनिवासची लोकसभेची उमेदवारी घोषित करायला उशिर का केला? असा प्रश्न देखील ठाकरे यांनी उपस्थित केला. त्याचप्रमाणे भाजपाचा विजय झाला तर चिंतामण वणगांना आंनद होईल तर मग श्रीनिवास चा पराभव झाला तर वणगांना आनंद होईल का ? अशा खालच्या पातळीवर जावुन भाजपा नेते प्रचार करत असल्याचा आरोप उध्दव ठाकरे यांनी केला.या प्रचार सभे दरम्यान मोखाड्यातील भाजपाचे माजी सभापती जयराम निसाळ, गंगाधर निसाळ, मतिन शेख, प्रविण दुर्गुडे, विजय कोठेकर व कार्यकर्त्यांनी सेनेत प्रवेश केला. या सभेस ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, खासदार अनिल देसाई, आरोग्य मंञी डॉ.दिपक सांवत, उदयबंधु पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, तालुका प्रमुखअमोल पाटील, व हजारो च्या संख्येने कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018