शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

सहा बोगस डॉक्टरांना नालासोपाऱ्यात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 03:20 IST

नालासोपारा : शहरातील बोगस डॉक्टांराविरोधात महापालिकेच्या आरोग्य विभागाने जोरदार मोहीम उघडली असून नालासोपारा येथून ६ बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आलेली आहे. त्यापैकी एक डॉक्टर पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. या डॉक्टरांकडे कुठल्याच प्रकारचे शिक्षण नव्हचे आण िबंदी असलेले, हानीकारक औषधे ते रु ग्णांना देत असल्याचे आढळून आले. कारवाईच्या दरम्यान एक ...

नालासोपारा : शहरातील बोगस डॉक्टांराविरोधात महापालिकेच्या आरोग्य विभागाने जोरदार मोहीम उघडली असून नालासोपारा येथून ६ बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आलेली आहे. त्यापैकी एक डॉक्टर पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. या डॉक्टरांकडे कुठल्याच प्रकारचे शिक्षण नव्हचे आण िबंदी असलेले, हानीकारक औषधे ते रु ग्णांना देत असल्याचे आढळून आले. कारवाईच्या दरम्यान एक बोगस डॉक्टर पळून जाण्यात यशस्वी ठरला.

गत काळात पालिकेची बोगस डॉक्टरांविरोधातील मोहीम थंडावली होती. त्यामुळे अनेकांनी आपापली दुकाने थाटली होती. वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल काऊंसिलची परवागनी आवश्यक असते. मात्र, कुठल्याही परवानगी आणि नोंदणीशिवाय हे डॉक्टर व्यवसाय करत असतात. गुरूवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाने नालासोपारा येथे डॉक्टरांच्या दवाखान्यात जाऊन तपासणी केली. त्यावेळी ३ बोगस डॉक्टर आढळून आले. संजकुमार सिंग (संतोष भुवन), सभजीत गौतम (संतोष भुवन), दुधनाथ यादव (श्रीराम नगर), मनोज गुप्ता (कारिगल नगर), कृष्णचंद्र पाल (संतोष भुवन) आणि रामजित पाल (कारिगल नगर) अशी नालासोपारा येथे कारावाई करण्यात आलेल्या भोंदू डॉक्टरांची नावे आहेत. यापैकी एक डॉक्टर पथकाच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात यÞशस्वी ठरला. 

टॅग्स :docterडॉक्टरdoctorडॉक्टरVasai Virarवसई विरार