शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

डुकरांसाठी लावलेल्या सापळ्याचा ‘शॉक’; दोन जणांचा मृत्यू, तिघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 09:58 IST

कर्मचारी यांच्यावर संशयित म्हणून ठपका ठेवत त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

पालघर : तालुक्यातील नंडोरे (बसवतपाडा) येथील एका चिकूच्या वाडीमध्ये डुकरांपासून संरक्षणासाठी लावलेल्या वीजतारेच्या सापळ्याचा शॉक लागून दोन जणांसह एका बैलाचा मृत्यू  झाला. याप्रकरणी पालघर पोलिसांनी वाडीचे मालक संजय भानुशाली, वीरेंद्र घोडके आणि पालघर महावितरण विभागाचे संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर संशयित म्हणून ठपका ठेवत त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

पालघरातील आश्रमशाळेत ९ वीमध्ये शिकणाऱ्या १५ वर्षांचा मुलगा सुजित म्हैसकर आणि दिनेश बोस (वय २२) हे दोघेही बुधवारी रात्री खेकडे पकडण्यासाठी बसवतपाडा भागातील एका वाडी परिसरातून जात असताना ही घटना घडली.

दुर्घटनेनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

पालघर पोलिस व महावितरण विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिल्यावर वाडीतील महावितरण विभागाच्या एका पोलवरून चोरट्या पद्धतीने हा विद्युत प्रवाह वाडीतील एका विद्युत बॉक्समध्ये सोडून तो पुढे नेण्यात आल्याचे दिसून आल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.

चोरट्या पद्धतीने नेण्यात आलेला विद्युत प्रवाह डुकरांना पकडण्याच्या लोखंडी तारांच्या सापळ्यात आणि तेथून वाहणाऱ्या नाल्याच्या पाण्यात सोडण्यात आल्याचे दिसून आले. मात्र, ही घटना घडल्यानंतर वायरचे तुकडे तुकडे करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचे घटनास्थळी दिसून आले.