शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मोखाडा पंचायत समितीवर शिवसेनेचा पुन्हा भगवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 00:43 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी झालेल्या निवडणुकीत पंचायत समितीच्या ६ जागांपैकी ५ जागा जिंकत शिवसेनेने पंचायत समितीवर पुन्हा एकदा भगवा फडकवला आहे

रवींद्र साळवे मोखाडा : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी झालेल्या निवडणुकीत पंचायत समितीच्या ६ जागांपैकी ५ जागा जिंकत शिवसेनेने पंचायत समितीवर पुन्हा एकदा भगवा फडकवला आहे तर आसे जि.प.गट राष्ट्रवादी आणि पोशेरा आणि खोडाळा गटात भाजप विजयी झाले आहे.पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडाला असला तरी तीनपैकी दोन जि.प. जिंकून भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मोखाड्यात जिल्हा परिषदेच्या तीन तर पंचायत समितीच्या सहा जागांसाठी निवडणुका झाल्या. या वेळी जिल्हा परिषदेच्या दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यात एक जागा भाजपला तर एक जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली होती. उर्वरित जि.प.च्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार कुसुम झोले यांनी शिवसेनेच्या उमेदवारावर फक्त १४३ मतांनी विजय मिळवला. आजवर पंचायत समितीवर वर्चस्व असलेल्या शिवसेनेने पुन्हा आपला ताबा पक्का केला आहे. मात्र जि.प.मध्ये शिवसेनेला विजय मिळवता आलेला नाही.>पंचायत समितीप्रदीप वाघ शिवसेनाआशा झुगरे शिवसेनासारिका निकम शिवसेनाभास्कर थेतले शिवसेनायुवराज गिरंधले शिवसेनालक्ष्मीबाई भुसारा राष्ट्रवादी>विजयी उमेदवार जि.प. हबीब शेख राष्ट्रवादीराखी चोथे भाजपकुसुम झोल भाजप

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद