शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

खून करणा-यांना कठोर शिक्षा करा, मागण्यांसाठी डहाणू तहसीलवर मार्क्सवाद्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 02:00 IST

शौकत शेखडहाणू : जेष्ठ पत्रकार यांच्या गौरी लंकेश, एम.एम.कलबुर्गी, डॉ.नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येची चौकशी करून खून करणा-यांना कठोर शिक्षा करा, गुरचरण, देवस्थान ट्रस्ट जमिनी, जमिनदारांच्या खाजगी जमीनी कसणा-यांच्या नावे करा, ७/१२वर पिकपाण्याची नोंद करा, कवडास व धामणी या धरणांचे पाणी डहाणूच्या पश्चिम बंदरपट्टी बोर्डी पर्यंत द्या.मुंबई-मीरा-भार्इंदर व वसई-विरारकडे ...

शौकत शेखडहाणू : जेष्ठ पत्रकार यांच्या गौरी लंकेश, एम.एम.कलबुर्गी, डॉ.नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येची चौकशी करून खून करणा-यांना कठोर शिक्षा करा, गुरचरण, देवस्थान ट्रस्ट जमिनी, जमिनदारांच्या खाजगी जमीनी कसणा-यांच्या नावे करा, ७/१२वर पिकपाण्याची नोंद करा, कवडास व धामणी या धरणांचे पाणी डहाणूच्या पश्चिम बंदरपट्टी बोर्डी पर्यंत द्या.मुंबई-मीरा-भार्इंदर व वसई-विरारकडे सूर्या प्रकल्पाचे ८० टक्के पाणी वळविणारी योजना त्वरीत रद्द करा, शेतकरी- शेतमजूर, आदिवासी, अल्पभूधारक यांच्या विकासासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारतींची अंमलबजावणी करा. शेतकºयांचे कर्ज सरसकट माफ करा. वनाधिकार कायद्याची आणि जंगलावरील आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण करा. अशा विविध मागण्यांसाठी मंगळवारी तहसीलवर सीपीएमने तालुका अध्यक्ष एडवर्ट वरठा यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता.तहसिलदार राहुल सारंग यांना निवेदन देण्यात आले. ते सरकारकडे पाठवण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर मोर्चा विसर्जित झाला. तालुका सेक्रेटरी रडका कलांगडा, लहानी दौडा, विनोद निकोले, चंद्रकांत गोरखाना, रामदास सुतार, चंदू कोम यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शासनाच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला.पेसा कायद्याची अंमलबजावणी काटेकोर करा, अन्न, वस्त्र, निवारा मूलभूत गरजा पूर्ण करा, रेशनचे सार्वजनिकरण करा, अन्न-धान्य, रॉकेल, साखर डाळी तसेच अन्य अत्यावश्यक वस्तूंचा रेशनवरील कोटा वाढवून द्या, महिला व मुलांच्या कुपोषणाचे उच्चाटन करा, ग्रामीण जनतेला आणि शेतकºयांना उध्वस्त करणारे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन रेल्वे मार्ग, मुंबई-दिल्ली रेल्वे कॉरिडोर रेल्वे मार्ग, एक्सप्रेस हायवे इ.रद्द करा, आदि मागण्या करण्यात आल्या.

टॅग्स :Gauri Lankeshगौरी लंकेशMurderखूनGauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरण