शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

एका पोलिसाच्या खांद्यावर २६४२ नागरिकांची सुरक्षा, कायदा, सुव्यवस्था रामभरोसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 00:59 IST

नालासोपाऱ्यात गुन्हेगारी स्वरु पांच्या घटनांचा वाढता आलेख व त्यामुळे बळावलेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या पार्श्वभूमीवर पाच वर्षापूर्वी तुळींज पोलीस ठाण्याची निर्मिती केली.

- मंगेश कराळेनालासोपारा  -  नालासोपाऱ्यात गुन्हेगारी स्वरु पांच्या घटनांचा वाढता आलेख व त्यामुळे बळावलेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या पार्श्वभूमीवर पाच वर्षापूर्वी तुळींज पोलीस ठाण्याची निर्मिती केली. मात्र, नालासोपाºयाच्या तुळींज पोलीस ठाण्यात ४ महिन्यात तब्बल ५८० दखलपात्र गुन्हे नोंदविले गेले असून अदखलपात्र स्वरु पाच्या गुन्ह्यांच्या संख्येने ३४२२ चा आकडा गाठला आहे. या ठाण्यात २ पोलीस निरीक्षक, ५ सहायक पोलिस निरीक्षक, ११ पोलीस उपनिरीक्षक, १४ सहायक उपनिरीक्षक, १२१ पोलीस कर्मचारी असा एकूण १५३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा तुटपुंजा समावेश आहे. तर ३ बिट मार्शल पोलीसांच्या ताफ्यात आहेत.अधिकृत ३ लाख ५६ हजार ७०५ असून प्रत्यक्षात ७ ते ८ लाख लोकसंख्या तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. किमान २०० ते २५० पोलीस कर्मचारी आणि ३० ते ३५ अधिकारी येवढे मनुष्यबळ तुळींज पोलीस ठाण्यात आवश्यक आहे.- डॅनियल बेन(वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणेमुंबईमध्ये एक हजार लोकांसाठी १ पोलीसमुंबईमध्ये एक हजार लोकसंख्येसाठी एक पोलीस कर्मचारी अशी रचना आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या तुलनेत तुळींज पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील 3 लाख ५६ हजार ७०५ लोकसंख्येला (२०११ च्या जनगणनेनुसार) एका पोलिसांवर २६४२ लोकांच्या सुरक्षेचा भार असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसVasai Virarवसई विरार