शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

तलासरीत अवैध दारूविक्रीू जोरात

By admin | Updated: April 10, 2017 05:18 IST

महामार्गावरील दारूची दुकाने बंद करण्यात आल्याने तलासरी भागात दमण बनावटीची अवैध दारू

सुरेश काटे/ तलासरीमहामार्गावरील दारूची दुकाने बंद करण्यात आल्याने तलासरी भागात दमण बनावटीची अवैध दारू विक्र ी फोफावली आहे. तलासरी हा गुजरात राज्य व केंद्रशासित दादरा नगर हवेलीच्या सीमेलगतचा तालुका त्यामुळे तलासरीत दमण बनावटीच्या दारूची मोठ्या प्रमाणात अवैधरित्या आवक होऊन त्याची गाव पाड्यात विक्र ी होते तसेच केंद्रशासित दादरा नगर हवेलीतूनही अवैध दारूही महाराष्ट्रात चोरट्या मार्गाने आणून त्याची विक्र ी सर्रास होते पण या कडे दारूबंदी खात्याचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष आहे. महामार्गावरील दारूची दुकाने बंद करण्याचा आदेशाने महामार्गावरील दारूची दुकाने व बार बंद पडले. त्यामुळे दारूची विक्री घटण्याऐवजी अवैध दारू विक्रीला उधाण आले. याचा फायदा घेत अनेकांनी तलासरी भागात मोठया प्रमाणात अवैध दारू आणून त्याची विक्री सुरू केली. त्यामुळे महामार्गालगतची दारू विक्री बंद झाली असली तरी गाव पाड्यात दमण बनावटीची दारू मात्र मुबलक मिळत आहे. अशीच बंदी कायम राहिल्यास या भागा तील ताडी व्यवसायाला सुगीचे दिवस येतील व अनेकांचा बुडालेला रोजगार मिळून आदिवासी शेतकऱ्यांना उत्पादनाचे साधन प्राप्त होईल.ताडीला सुगीचे दिवसपूर्वी पट्यावर ताडी पिण्यासाठी गर्दी करणारा आदिवासी बियर पिण्याकडे वळला होता, शासनाचे नियम व ताडी कडे पाठ फिरवलेला ग्राहक यामुळे या भागातील ताडी व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर होता परंतु सध्या दारूच्या दुकानावरील बंदी मुळे दारू व बियर खुलेआम मिळत नसल्याने पुन्हा ताडीच्या पट्यावर तळीरामांची गर्दी दिसू लागली आहे,