शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

फटाका विक्रेत्यांच्या विनापरवाना दुकानांना सील, राज्यात पहिलीच कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 02:27 IST

शहरातील काही विक्रेते हे विनापरवाना फटाके विक्री करीत असल्याने नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी आज सायंकाळी त्यावर धाडी टाकून ती सील केली. ऐन दिवाळीत ही कारवाई केल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.

- वसंत भोईरवाडा  - शहरातील काही विक्रेते हे विनापरवाना फटाके विक्री करीत असल्याने नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी आज सायंकाळी त्यावर धाडी टाकून ती सील केली. ऐन दिवाळीत ही कारवाई केल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वाडा नगरपंचायतीच्या हद्दीत पी्रतम सेल्स एजन्सी, नंदकुमार ट्रेडर्स, मनोरे ट्रेडर्स, पातकर ट्रेडर्स ही फटाक्यांची घाऊक दुकाने असून येथे दिवाळीच्या हंगामात करोडोची उलाढाल होत असते.आज सायंकाळी वाडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रबोधन मवादे यांनी या दुकानांची तपासणी केली असता दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण केलेले नव्हते. तसेच सरुक्षिततेची दृष्टीकोनातून कुठलीही उपाययोजना न केल्याने मवादे यांनी तात्काळ दुकाने बंद करून सील ठोकले. मात्र ग्रामपंचायत हद्दीत असलेली दोन दुकाने या कारवाईतून बचावली आहेत. मुख्याधिकारी प्रबोधन मवादे यांनी ही धाडसी कारवाई केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात असून विनापरवाना दुकान मालकांवर गुन्हा दाखल होतो की काय? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी या दुकानांची तपासणी करण्याचे आदेश मला दिले होते. त्याअनुषंगाने मी तपासणी केली असता त्यांच्याकडे परवाने नुतनीकरण केले नव्हते तसेच सुरक्षिततेची दृष्टीकोन उपाययोजना केली नसल्याने कारवाई केली.-प्रबोधन मवादे, मुख्याधिकारीवाडा नगरपंचायत

टॅग्स :Vasai Virarवसई विरार