शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

तळमजल्यांवरचे संसार थेट गच्चीवर; दोन दिवसांपासून वरतीच कुटुंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 09:51 IST

वसई - विरारमध्ये नालेसफाईचे पितळ उघड, पावसाच्या पाण्याचा निचरा होईना

लोकमत न्यूज नेटवर्क नालासोपारा : मंगळवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण वसई तालुक्याला नदी, नाल्याचे स्वरूप आले आहे. नालासोपारा, वसई आणि विरारमधील अनेक इमारतींमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने तळमजल्यावरील घरात कंबरेएवढे पाणी झाले. त्यामुळे रहिवाशांनी आपल्या बिऱ्हाडासह इमारतीच्या गच्चीवर संसार थाटले आहेत. गेले दोन - तीन दिवस ते गच्चीवरच राहात आहेत.

वसई - विरार पालिकेने मोठा गाजावाजा करून यंदा वसईत पाणी तुंबणार नाही, असे सांगितले होते. नाल्यांची योग्य साफसफाई, पाणी साचल्यावर सक्शन पंप, आपत्कालीन यंत्रणा नागरिकांच्या मदतीसाठी असणार असल्याचे पालिकेने सांगितले होते. पण, तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे नालेसफाईचे पितळ उघडे पडले आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यात महापालिका सपशेल अपयशी ठरली आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचल्याने जनजीवन ठप्प होऊन दुकानात, घरांत पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आपत्कालीन यंत्रणा, साफसफाई कर्मचारी कुठे आहेत? असा सवाल सामान्य नागरिक करत आहेत. 

महामार्गावर पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा n वसई-विरारमध्ये पावसाची संततधार सलग तिसऱ्या दिवशी सुरूच आहे. शहरातील मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक व जनजीवन दोन्ही ठप्प झाले आहे.n वसईतील गास - सनसिटी रोड, देवतलाव, ससूपाडा, मालजीपाडा येथील महामार्गावर पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. वसई पूर्वेतील एव्हरशाईन, भोईदापाडा, नवजीवन परिसरातही पाणी साचले होते. नवघर बस आगारातही पावसाचे पाणी साचले होते. n नालासोपारा येथील स्टेशन रोड, आचोळे, तुळींज, अलकापुरी, नगीनदास पाडा, विरारमधील विवा कॉलेज परिसर, चंदनसार, एम. बी. इस्टेट, बोळींज परिसरात पाणी साचले होते. सलग तीन दिवस कोसळत असलेल्या पावसाने वसईकरांची त्रेधातिरपीट उडाली आहे.

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnalasopara-acनालासोपारा